शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

केसगळतीची आणि कोंड्याची समस्या लगेच होईल दूर, कढीपत्त्याचा 'असा' करा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 12:03 IST

Curry Leaves For Hail Fall : आज आम्ही तुम्हाला केसगळती थांबवण्यासाठी आणि केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी एक नॅचरल उपाय सांगणार आहोत.

Curry Leaves For Hail Fall : आजकाल चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे कमी वयात लोकांना केसगळतीच्या समस्येचा सामना करावा लागतो. केसगळतीची कारणे वेगवेगळी आहेत. मात्र, उपाय म्हणून वापरले जाणारे केमिकल्स अधिक घातक ठरतात. अशात आज आम्ही तुम्हाला केसगळती थांबवण्यासाठी आणि केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी एक नॅचरल उपाय सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही ही समस्या दूर करू शकता.

कढीपत्त्याचा वापर भारतीय घरांमध्ये रोज वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, कढीपत्ता केसांसाठी खूप फायदेशीर ठरतो. केसांसंबंधी अनेक समस्या दूर करण्यासाठी कढीपत्ता फायदेशीर ठरतो. अशात याचे फायदे आणि वापर कसा करावा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कढीपत्त्याचे फायदे

कढीपत्त्यामधील व्हिटॅमिन केसांच्या मुळात जाऊन मजबूती देतात आणि यामुळे केसगळती कमी होते. यातील अमीनो अ‍ॅसिड केसांच्या फॉलिकल्सला मजबूत करतं. तेच बेटा-कॅरोटीन, प्रोटीन केसांचं आरोग्य चांगलं ठेवतं आणि केस चमकदार होतात. कढीपत्त्यामध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-फंगल, अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे केसात होणारी कोंड्याची समस्या लगेच दूर होते. 

कसा कराल वापर

- खोबऱ्याच्या तेलात ७ ते ८ कढीपत्त्याची पाने टाकून तेल कोमट करा. हे तेल डोक्याच्या त्वचेवर व्यवस्थित लावा. रात्रभर तेल तसंच केसांना राहू द्या आणि सकाळी केस पाण्याने व शॅम्पूने धुवावे.

- खोबऱ्याच्या तेलात काही कढीपत्त्याची पाने आणि ५ ते ६ मेथीचे दाणे टाकून तेल गरम करा. नंतर तेल थंड झाल्यावर केसांना लावा.

- ताजी कढीपत्त्याची पाने पेस्ट करून दह्यात टाका आणि त्यात काही ऑलिव ऑइलचे किंवा बदामाच्या तेलाचे थेंब टाका. हे मिश्रण केसांसाठी फायदेशीर ठरतं. आता ही पेस्ट केसांना व्यवस्थित लावा आणि २० ते २५ मिनिटांनी केस शॅम्पूने धुवावे.

- कढीपत्त्याची पाने भाजा आणि तुम्ही वापरता त्या हेअर ऑइलमध्ये बारीक करून मिश्रित करा. हे तेल रोज डोक्याच्या त्वचेला लावून झोपा. सकाळी केस कोमट पाण्याने धुवा.

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स