शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

मोहरीच्या तेलामध्ये मिक्स करून केसांना लावा या बीया, पांढरे केस लगेच होतील काळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 10:13 IST

Mustard Oil And Fenugreek Seeds : मोहरीचं तेल आणि मेथीच्या दाण्यांमधील व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट केसांना पोषण देतात आणि केसा नॅच्युरली काळे होतात.

Mustard Oil And Fenugreek Seeds : पांढऱ्या केसांची समस्या आजकाल कमी वयातच भेडसावत आहे. पोषणाच्या कमतरतेमुळे तरूणपणीच केस पांढरे होत आहेत. केमिकल असलेले कलर केसांना काळे तर करतात, पण काही दिवसांनी पुन्हा तिच स्थिती येते. जर केसांना नॅच्युरली काळे करायचे असेल तर मोहरीचं तेल आणि मेथीचा वापर करणं फायदेशीर ठरू शकतं. मोहरीचं तेल आणि मेथीच्या दाण्यांमधील व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट केसांना पोषण देतात आणि केसा नॅच्युरली काळे होतात.

कसा करावा वापर?

मोहरीचं तेल घ्या आणि गरम करा. यानंतर यात मेथीच्या दाण्यांचं पावडर मिक्स करा. पावडरचा रंग डार्क होईपर्यंत दोन्ही गरम करा. हे तेल कोमट करून केसांच्या मुळात लावा. 5 ते 6 तास हे तेल केसांना लावून ठेवा आणि मग केस धुवा. हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा. काही दिवसांनंतर तुम्हाला फरक दिसेल. तुमचे केस काळे होतील. तसेच केसगळतीही दूर होईल.

मेथीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. यात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर असतं. तसेच मोहरीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात. जे केसांना काळे करतात आणि केस मजबूत करतात.

मोहरी आणि मेथीचे फायदे

मोहरीचं तेल लावल्याने केस सुंदर होतात. जुन्या काळात लोक केसांना मोहरीचं शुद्ध तेल लावत होत्या. यामुळेच केसांचं आयुष्यही वाढत होतं आणि केस दाट, काळे व लांब  होत होते. मोहरीच्या तेलामध्ये जर मेथीचे दाणे मिक्स करून लावलं तर दुप्पट फायदा मिळतो. हे तेल लावल्याने केस नॅच्युरल पद्धतीने काळे होतात. 

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स