शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात त्वचा काळवंडली का? मग हे उपाय करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 17:26 IST

उन्हाळ्यात त्वचा काळवंडते. तसेच त्वचेची चमक कमी होऊन ती निस्तेज होऊ शकते. अशात असे होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

(Image Credit : Weddingplz)उन्हाळा आला की, वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. खासकरुन त्वचेसंबंधी अनेक समस्यांचा सामना अनेकांना करावा लागतो. कडक उन्हाचा चेह-यावर मोठा परिणाम होतो. उन्हाळ्यात त्वचा काळवंडते. तसेच त्वचेची चमक कमी होऊन ती निस्तेज होऊ शकते. अशात असे होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यात घ्यावी ही काळजी

उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी भरपूर पाणी पिण्याची आवश्यकता असते.

भरपूर पाणी असणारी फळे सेवन करण्याची आवश्यकता असते. टरबूज, खरबूज, लिची यासारखे फळं उन्हाळ्यात खाता येतात.

कडक उन्हात बाहेर जाण्याच्या 15 मिनिटे अगोदर त्वचेवर सन्सक्रीम लावणे गरजेचे असते.

शुष्क त्वचेसाठी चांगल्या स्क्रब क्रीमने मसाज करावे. तसेच दिवसातून 3 ते 4 वेळा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.

आठवड्यातून एकदा प्राकृतिक फेसपॅक जसे की हळदी फेसपॅक, चंदन फेसपॅक, एलोवेरा फेसपॅक बनवून चेहर्‍याची चमक कायम ठेवता येते.

टोमॅटो, काकडी, संत्री, मोसंबीचे फ्रिजरमध्ये आईसक्युब तयार करून त्यानेही चेहर्‍याचा मसाज केल्याने त्वचा उजळते.

उन्हाळ्यात चेहर्‍यावर ब्लिचिंग करू नये, त्यामुळे त्वचा काळी पडण्याची शक्यता असते.

उन्हाळ्यात जास्तीत जास्त सुती कपडे वापरण्यावर भर द्यावा.

महिला आणि युवती उन्हापासून बचाव करण्यासाठी सनकोट सुती स्टोल वापरू शकतात.

साबण, हार्ड ब्युटी प्रॉडक्ट, अति गरम पाणी यापासून त्वचेचे संरक्षण करावे.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स