शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात तेलकट त्वचेची काळजी घेण्याच्या खास टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 11:25 IST

तेलकट त्वचा असलेल्यांसाठी उन्हाळा फारच वाईट असतो. घामामुळे ही समस्या आणखीनच वाढते. त्यामुळे खासकरून तेलकट त्वचेची उन्हाळ्यात जरा अधिक काळजी घ्यावी लागते.

(Image Credit : Onlymyhealth)

तेलकट त्वचा असलेल्यांसाठी उन्हाळा फारच वाईट असतो. घामामुळे ही समस्या आणखीनच वाढते. त्यामुळे खासकरून तेलकट त्वचेची उन्हाळ्यात जरा अधिक काळजी घ्यावी लागते. पण अनेकजण काळजी घ्यायची म्हणून नको नको ते उपाय करतात. मग त्याचे चांगले परिणाम दिसण्याऐवजी वाईट परिणाम दिसतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्हाला उन्हाळ्यात तेलकट त्वचेची काळजी घेणे सोपे जाईल. 

कोमट पाण्याने चेहरा धुवा

तेलकट त्वचा धुण्यासाठी थंड पाण्यापेक्षा कोमट पाणी अधिक चांगलं मानलं जातं. कारण या पाण्याने धूळ आणि प्रदूषण चांगल्याप्रकारे त्वचेवरून स्वच्छ केलं जाऊ शकतं.

पुन्हा पुन्हा चेहरा धुवू नका

चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून दोन वेळा धुवावा. दोनपेक्षा जास्त वेळा चेहरा धुवू नका. असे केल्याने त्वचा रफ होते आणि ती ठिक करण्यासाठी तुमचे ग्लॅंड्स आणखी जास्त आइल रिलीज करतात. 

कमी मेकअप

उन्हाळ्यात जितकं हलकं मेकअप करू शकाल तितकं चागलं. हेवी फाउंडेशन लावणे टाळा आणि मॉइश्चरायजरचा सुद्धा वापर कमी करावा. 

बनाना हनी फेसपॅक

जर तुम्ही आयली स्कीनसाठी वेगवेगळे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरून थकले असाल तर काही घरगुती उपाय ट्राय करू शकता. केळी आणि मधाचा फेसपॅक तुम्ही ट्राय करू शकता. यासाठी एक केळी आणि एक चमचा मध घ्या. याची चांगली मुलायम पेस्ट तयार करा. त्यात थोडा लिंबाचा रस मिश्रित करा. त्यानंतर हा फेसपॅक २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. नंतर चेहरा पाण्याने धुवा. 

अ‍ॅपल हनी फेसपॅक

हा फेसपॅक ऑयली स्कीनसाठी परफेक्ट फेस मास्क आहे. मधामुळे स्कीनला सॉफ्ट टेक्स्चर मिळण्यास मदत होते. तर सफरचंदामुळे स्कीनला आवश्यक पोषक तत्त्व मिळतात. 

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलSkin Care Tipsत्वचेची काळजी