शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

केस धुण्यासाठी थंड किंवा गरम, कोणतं पाणी योग्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 12:05 IST

केस प्रत्येक व्यक्तीच्या पर्सनॅलिटीचा महत्त्वाचा भाग असतात, त्यामुळे चेहऱ्या इतकीच त्यांचीही काळजी घ्यावी लागते.

(Image Credit : beautyhealthtips.in)

केस प्रत्येक व्यक्तीच्या पर्सनॅलिटीचा महत्त्वाचा भाग असतात, त्यामुळे चेहऱ्या इतकीच त्यांचीही काळजी घ्यावी लागते. केस निरोगी आणि चांगले ठेवण्यासाठी त्यांची वेळोवेळी स्वच्छता करणे गरजेचं असतं. केस धुतल्याने डोक्याच्या त्वचेवर आणि केसांना लागलेली धुळ, माती, तेल निधून जातं. पण केस धुताना अनेकांना हा प्रश्न पडतो की, केस थंड पाण्याने धुवायचे की गरम पाण्याने? 

(Image Credit : The Independent)

खरंतर या अजिबात दुमत नाहीये की, गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचा संपूर्ण थकवा निघून जातो आणि ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. पण काय केस गरम पाण्याने धुतले जाऊ शकतात? किंवा तसं करणं योग्य राहील का? तशी गरम पाण्याने केस धुतल्याने केस रखरखीत होतात, निर्जिव होतात आणि कमजोर होतात अशी धारणा आहे. मग काय अशावेळी केस थंड पाण्याने धुतले पाहिजे? असाही प्रश्न उभा राहतो. 

एका प्रसिद्ध हेअर एक्सपर्टनुसार, केस हे नेहमी थंड पाण्यानेच धुवावे. याने शॅम्पू सहजपणे आणि चांगल्याप्रकारे निघून जातं. पण त्यांचं असंही म्हणणं आहे की, पाणी थंड असण्यासोबत पाण्याची क्वालिटी काय आहे याचीही काळजी घेतली पाहिजे. ज्या पाण्याने तुम्ही केस धुणार आहात ते सॉफ्ट वॉटर असायला हवं, हार्ड वॉटरने केस धुतल्याने शॅम्पूमध्ये चांगला फेस तयार होत नाही आणि केस रखरखीतही होतात. त्यामुळे केस धुण्यासाठी सॉफ्ट पाण्याचाच वापर करावा.

(Image Credit : www.stylishandtrendy.com)

गरम पाणी केसांचा शत्रू आहे. पण तरीही जर तुम्ही पूर्णपणे थंड पाण्याने केस धुवू शकत नसाल तर कोमट पाण्याचा वापर करु शकता. असंही करु नका की, शरीरासाठी गरम पाणी आणि केसांसाठी थंड पाणी. कारण दोन प्रकारच्या तापमानामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोमट पाणी वापरणे सर्वात चांगला पर्याय आहे.  

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHair Care Tipsकेसांची काळजी