शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

पोट फुगल्यानंतर करा हे घरगुती उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 20:08 IST

जेवण केल्यानंतर कधी - कधी अनेकांचे अपचन होऊन पोट फुगते.

उन्हाळ्यात  मसालेदार पदार्थ खाण्यात आले तर  हे प्रमाण जास्तच आढळून येते. पोट फुगल्यानंतर घरच्या घरी सुद्धा आपल्याला इलाज करता येतो. त्याची ही माहिती .आर्दक : जेवणानंतर पोट फुगले असेल तर आर्दक ीला पाण्यात उकळून प्यावे. किंवा त्याचे तुकडे तोंडात टाकून घ्यावे. यामुळे सुद्ध फुगलेल्या पोटाला आराम मिळू शक तो.पुदीनाचा रस : गरमीच्या दिवसात पुदीना रसपेक्षा काहीच चांगले नाही. या दिवसात पोट फुगले तर पुदीनाच्या रसाचे सेवन करावे. तसेच पुदीनाचा चहा सुद्धा सेवन करावा.शोफ : आपल्या देशात हजारो वर्षापासून पचनासाठी शोेफचा उपयोग केला जात आहे. जेवण केल्यानंतर शोफ खाल्याने पचन होते. त्यामुळे पोटही चांगले राहते तसेच तोंडाची दुर्गंही येत नाही.लिंबू : पोट फुगल्यानंतर लिंबाला आर्द्रक, पुदीनाच्या रसात टाकून प्यावे. किंवा पाण्यामध्ये एक पूर्ण लिंबू टाकून पिऊन घ्यावे. यामुळे पोटाला आराम मिळतो.