शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

​HEALTH : पिकलेल्या केसांपासून मिळवा मुक्ती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 14:52 IST

अकाली केस पांढरे होणे ही समस्या पुरुष आणि महिलावर्ग अशा दोघांमध्येही दिसून येते. ही समस्या दूर करण्यासाठी आपण अनेक पर्याय करतो.

-Ravindra Moreआज प्रत्येकाचे आयुष्य ताणतणावाचे झाले आहे. त्यातच प्रदूषण आणि इतर कारणांचा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. यामुळे शरीराला अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. यापैकी एक समस्या म्हणजे अकाली केस पांढरे होणे. ही समस्या पुरुष आणि महिलावर्ग अशा दोघांमध्येही दिसून येते. ही समस्या दूर करण्यासाठी आपण अनेक पर्याय करतो. आपणासही ही समस्या भेडसावत असेल तर हे सोपे उपाय करून बघा. केसांच्या आरोग्यासाठी आवळा अत्यंत गुणकारी आहे. त्यासाठी आवळ्याचा उपयोग करुन पिकलेल्या केसांपासून मुक्ती मिळवू शकता. काय कराल-* केस पांढरे असतील व खूप गळत असतील तर आवळा व बीट यांची पेस्ट बनवून केसंना लावा. एक महिना नियमित लावल्याने फरक जाणवेल.  * तुमचे केस पांढरे असतील तर त्यासाठी एक चमचा आवळ्याचा रस, एक चमचा बदाम तेल व लिंबाचे काही थेंब एकत्र मिसळून हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावा. दुसऱ्या दिवशी केस धुवा. यामुळे हळूहळू तुमचे केस काळे होतील. * आवळ्याचे छोटे-छोटे तुकडे करून त्यांना सावलीत वाळवा. त्यानंतर ते नारळाच्या तेलात टाकून गरम करा. आवळ्याचे तुकडे काळे व कडक होईपर्यंत गरम होऊ द्या. नंतर आपल्या केसांच्या मुळांशी लावा. यामुळे तुमचे केस चमकदार बनतील.  * थोडे आवळे घेऊन लोखंडाच्या भांड्यात भिजत घाला. तीन ते चार दिवस भिजू द्या. त्यानंतर पाण्यातून काढून पेस्ट बनवा. केसांना ब्रशच्या मदतीने लावा. दोन तासांनी केस धुवा. काही दिवस असे केल्याने केस लवकरच काळे होतील.Also Read : ​​हेअर कलर निवडताना !                    : ​​केसांची समस्या भेडसावतेय?                     : ​मुलांनो, अशी करा हेअर स्टाईल !