शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

​केसांमध्ये कोंडा झालाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 17:54 IST

हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या स्त्री असो की पुरुष दोघांनाही जास्त सतावते. कोंड्यामुळे मुरुमे येणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, त्वचेवर दाणे येणे आदी समस्याही डोके वर काढू लागतात.

हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या स्त्री असो की पुरुष दोघांनाही जास्त सतावते. कोंड्यामुळे मुरुमे येणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, त्वचेवर दाणे येणे आदी समस्याही डोके वर काढू लागतात. खालील टिप्स फॉलो केल्यास नक्कीच कोंड्यापासून सुटका मिळेल. काय उपाययोजना करालएक चमचा त्रिफळा पावडर, एक चमचा खोबरेल किंवा बदामाच्या तेलामध्ये मिसळा. हे मिश्रण २-३ मिनिटे उकळून एकजीव करा व थोडे थंड होऊ द्या. केसांना आणि त्वचेला सोसवेल इतके तेल कोमट झाल्यानंतर टाळूवर हलक्या हाताने मसाज करा.केसातील कोंडा कमी करण्यास लाकडी कंगव्याचा उपयोग होतो. लाकडी कंगव्यामुळे डोक्यावरील त्वचेमध्ये निर्माण होणारा तेलकटपणा कमी होतो. परिणामी कोंडा कमी होण्यास मदत होते.खोबरेल तेल केसाच्या आरोग्यासाठी चांगले असते आणि लिंबूरस केसांतील कोंडा दूर करण्यासाठी उपयोगी असते. तेल लावण्यापूर्वी अगोदर खोबरेल तेल गरम करा आणि यामध्ये लिंबूरस मिक्स करा अंघोळीच्या अगोदर २ तास हे तेल लावून मालिश करा.जास्वंद फुलांची पेस्ट आणि नारळाचे तेल काही वेळ उकळू दया. यानंतर याला थंड होऊ दया आणि डोक्याच्या त्वचेवर लावून रात्रभर ठेवा.