शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
3
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
4
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
5
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
6
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
7
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
8
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
9
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
10
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
11
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
12
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
13
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
14
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
15
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
16
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
17
Shefali Jariwala: "सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
18
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
19
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
20
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...

​लग्नापूर्वी मिळवा परफेक्ट फिगर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 18:42 IST

लग्नप्रसंगी प्रत्येक वधूला लग्नाच्या जोड्यामध्ये आपण आकर्षक व सुंदर तसेच परफेक्ट दिसावे असे मनापासून वाटते, पण वाढलेले वजन आपल्याला त्रस्त करते.

लग्नप्रसंगी प्रत्येक वधूला लग्नाच्या जोड्यामध्ये आपण आकर्षक व सुंदर तसेच परफेक्ट दिसावे असे मनापासून वाटते, पण वाढलेले वजन आपल्याला त्रस्त करते. मात्र खाली दिलेल्या टिप्स फॉलो केल्यास आपण परफेक्ट फिगर मिळवू शकाल. * वाढलेले वजन लग्नाच्या सहा महिने अगोदरच कमी करण्यास सुरुवात करा. एक महिन्याअगोदर खूप वजन कमी करणे योग्य नाही. वजन कमी करण्यासाठी विशेषत: आहाराकडे लक्ष द्या. * सामान्यत: आपल्या शरीराला ६०० ते १००० कॅलरीची आवश्यकता असते. त्यानुसार आहार घेतल्यास वजन प्रमाणात राहण्यास मदत होते. * संतुलीत आहार घेतल्यास आपली त्वचा सतेज व चमकदारदेखील होते. यासाठी आहारात गाजर, पिळळ्या आणि नारंगी रंगाची फळे तसेच भाज्या याचा आहारात समावेश करावा लागेल.* दिवसभरातून १० ते १२ ग्लास पाणी प्या. यामुळे त्वचेला ग्लो येतो. त्याचबरोबर ज्यूस, सूप आणि ग्रीन टी याचे सेवन केल्यास त्वचेला चकाकी मिळते. * आहारात जे घ्याल ते पौष्टिकच हवे. शिवाय नाष्ट्यात ऋतूमानानुसार एक फळ हवे.