शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

कर्कश आवाजाने वाढतात फॅट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 08:45 IST

हा त्रास फक्त डोकेदुखीपुरताच मर्यादित नसतो. यामुळे फॅटसुद्धा साठून राहते, परिणामी स्थुलतेची समस्या येते

घरातून बाहेर पडतो की नाही, लगेचच आपल्या कानावर गाड्यांचे कर्कश आवाज पडतात. मग ते छोटे गाव असो किंवा मोठे शहर, अशा सततच्या आवाजाने आपल्याला बाहेर थांबणे नकोसे होते. रोज प्रवास करणाºयांच्या बाबतीत तर ही डोकेदुखीच होऊन बसते.हा त्रास फक्त डोकेदुखीपुरताच मर्यादित नसतो. यामुळे फॅटसुद्धा साठून राहते, परिणामी स्थुलतेची समस्या येते, असे स्वीडनमधील पर्यावरण संस्थेने केलेल्या अभ्यासावरून सिद्ध झाले आहे.समजा, आपली ऐकण्याची क्षमता 45 डेसीबल आहे. तर त्यामध्ये 5 डेसीबल वाढ झाल्यास स्त्रियांच्या कंबरेचा घेर 0.21 टक्कने वाढतो. म्हणजेच या लेवलमुळे बॅड फॅट्स वाढतात.ही वाढ पुरुषांच्यात मात्र .016% असल्याचे जाणवले. जवळपास 6000 पुरुष आणि स्त्रियांवर अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आले. पण, ट्राफिक नॉइजचा फॅट वाढण्यामध्ये काय संबंध आहे? आपल्या ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस नर्व्ह सेंटर असते. हा एकसारखा येणारा आवाज या सेंटरला अडथळा निर्माण करतो. त्यामुळे कॉर्टिसोलचे प्रोडक्शन वाढते. या केमिकलमुळे कंबरेभोवती बॅड फॅट निर्माण होण्याचे प्रमाण आणखी वाढते. त्यासाठी यावर उपाय म्हणून रोज व्यायाम करावा आणि पोषणतत्त्वेयुक्त आहार घ्यावा.