शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

​Fashion : यामी गौतमची क्लासिक फॅशनला पसंती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 10:32 IST

यामीने आजच्या तरुणींसाठी फॅशनच्या काही टिप्स सांगितल्या आहेत.

काबिल चित्रपटाची नायिका यामी गौतम आपल्या सिंपल स्टाइलसाठी ओळखली जाते. विशेषत: यामीला प्रत्येक ऋतूत फॅशनेबल कपडे परिधान करणे आवडते, मात्र ती क्लासिक कपड्यांना कधी नकार देत नाही.  यामीने आजच्या तरुणींसाठी फॅशनच्या काही टिप्स सांगितल्या आहेत. * एक चांगल्या क्वालिटीचे पांढरे टी-शर्ट प्रत्येक तरुणीजवळ असावे. याला स्क र्ट, पलाजो किंवा जिन्ससोबत परिधान केला जाऊ शकते, ज्यामुळे आपणास क्लासिक लूक मिळेल. व्हाइट क्रू नेक वाले टी-शर्ट कोणत्याही तरुणीला शोभून दिसते. * फुटवेअरचा विचार केला तर न्यूड पम्प्स सबेस आणि वर्सेटाइल हा पर्याय उत्तम आहे. आपण याला टी-शर्ट, स्कर्ट किंवा अन्य कोणत्याही ड्रेससोबत परिधान करु शकता.  * स्कीनी कपड्यांचा सध्या खूपच ट्रेंड सुरु आहे आणि ते सहज उपलब्धही होतात. आपल्या वार्डरॉबमध्ये या कपड्यांचा अवश्य समावेश असावा. मुलींनी याचा वापर जिन्ससोबत केल्यास अधिक स्टायलिश दिसू शकता. विशेषत: क्रॉप्ड जिन्स परिधान केल्यास प्रत्येक आकाराच्या शरीरास आक र्षक वाटते.  * कामावर जाण्यासाठी किंवा रात्री मैत्रिणींसोबत बाहेर जाण्यासाठी आपल्या लूकला सूट होईल अशी क्लासी बॅग जवळ ठेवा. त्यात आपण शोल्डर बॅग किंवा टोट्स, टॅन किंवा बीज किंवा लेदर बॅगचा वापर करु शकता.  * यामीला ज्वेलरी जास्त आवडत नाहीत, मात्र प्रत्येक तरुणीला आपला लूक आकर्षक वाटण्यासाठी काही खास अ‍ॅक्सेसरीज ठेवायला हव्यात. त्यात एक मोठी गोल्ड वॉच (घड्याळ) परिधान करा. यामुळे आपणास एक आकर्षक लूक मिळेल.  Also Read : ​Fashion : ​दीपिका पादुकोनची या साड्यांना आहे खास पसंत !                    : See Pic : ​‘तेरे नाम’च्या १४ वर्षानंतर भूमिका चावला कशी दिसते ?