शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

​FASHION TIPS : आपल्या ‘वार्डरोब’साठी लाल रंग का आहे सर्वात महत्त्वाचा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 18:31 IST

आपल्या वार्डरोबमध्ये कितीही कलर्स असोत मात्र त्यात लाल रंगाचा समावेश नसेल तर आपला वार्डरोब अपूर्णच वाटेल. जाणून घेऊया की, लाल रंगाच्या कोणकोणत्या एक्सेसरीजने आपले वॉर्डरोब परफेक्ट बनू शकते.

-Ravindra Moreआपल्या वार्डरोबमध्ये कितीही कलर्स असोत मात्र त्यात लाल रंगाचा समावेश नसेल तर आपला वार्डरोब अपूर्णच वाटेल. तसे लाल रंगाला महिलांच्या आयुष्यात तर वेगळेच महत्त्व आहे. या रंगाचे ड्रेस फक्त विवाहित महिलाच नव्हे तर हा रंग सर्वांसाठीच बनला आहे. लहान मुलगा असो की वयस्कर, प्रत्येकजण या रंगाच्या वस्त्राने सुंदर दिसतो. चला मग जाणून घेऊया की, लाल रंगाच्या कोणकोणत्या एक्सेसरीजने आपले वॉर्डरोब परफेक्ट बनू शकते.* ड्रेस सहसा लाल रंग जास्त कुणाला आवडत नाही, मात्र आम्ही आपणास सल्ला देऊ इच्छितो की, जर आपणास स्टायलिश आणि अट्रॅक्टिव्ह दिसायचे असेल तर लाल रंगाला आपल्या वॉॅर्डरोबमध्ये स्थान द्या. कॅज्युअल ड्रेसेसपेक्षा लाल रंग खूपच स्टायलिश लुक देतो. * हील्सफक्त ब्लॅक आणि ब्राउन स्लीपर्सचा वापर करणे आता जुने झाले आहे. आपल्याला स्टायलिश लुक देण्यासाठी रेड कलर्सची स्लीपर्स किंवा हील्स ट्राय करा. याने आपल्याला ग्लॅम लुक तर मिळेलच शिवाय आपल्या आत्मविश्वासात भर पडेल. * ज्वेलरी लाल रंग आपणास फॅमिनाइन लुक देतो. यासोबतच एक्सेसरीजदेखील लाल रंगाची असेल तर नक्कीच आपला लुक इतरांपेक्षा वेगळा दिसेल आणि आपण गर्दीतही उठावदार दिसाल. थोड्या पैशांची बचत करुन लाल रंगाची ईयरिंग्ज खरेदी करा आणि पाहा   * पर्सआपण पार्टीत असो की लग्नात आपण पर्स वापरतोच, कारण याने आपल्या व्यक्तिमत्त्वात वेगळाच बदल दिसून येतो. त्यातच जर ही छोटीसी दिसणारी पर्स लाल रंगाची असेल तर आपल्या लुकमध्ये खूप बदल होऊन आपण इतरांपेक्षा वेगळे दिसाल. * हेयरआपण आपल्या हेअरस्टाइलला बोअर झाले असतील आणि आपणास नवा आणि हटके लुक हवा असेल तर आपल्या केसांना लाल रंग देऊ शकता. काही केस किंवा फक्त हायलाईट करणेदेखील चांगला पर्याय आहे. आपल्या बोरिंग लुकला हा लाल रंग स्टायलिश अंदाज नक्की देईल.