शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

FASHION : कानातले कुंडल खुलवी सौंदर्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 17:11 IST

कानात कुंडल घालणे हे १६ शृंगारपैकी एक मानले जाते. कानात घातल्यामुळे आपला संपूर्ण लुकच बदलतो.

-Ravindra Moreमेकअप, श्रृंगार करणे महिलांचा जणू जन्मसिद्ध हक्कच आहे. आपल्या सौदंर्याची काळजी घेण्यासाठी स्त्री सदैव तत्पर असते. त्यासाठी ती वेगवेगळे आभूषणे परिधानही करते. त्यापैकीच एक आभूषण म्हणजे कानातले कुंडल होय. विशेष म्हणजे कानात कुंडल घालणे हे १६ शृंगारपैकी एक मानले जाते. कानात घातल्यामुळे आपला संपूर्ण लुकच बदलतो. त्यानुसार बाजारात वेगवेगळ्या डिझाईनचे कुंडले दिसून येतात. मात्र आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी योग्यच कानातले आभूषणाची निवड करणे आवश्यक असते.  खाली काही पर्याय सुचविले असून याचा वापर करुन आपण आपले सौंदर्य खुलवू शकता. * जर आपला चेहरा आयताकृती असेल तर अशांनी लांब कानातले वापरु नये. कारण यामुळे आपला चेहरा आणखीच उभट वाटू शकतो. * सध्या गोल, आयताकृती, चौकोनी असे काही मौल्यवान धातूपेक्षा वेगवेगळ्या फँन्सी कानातले घालण्याची फॅशन आहे. त्यात डायमंडचाही प्रकार येतो. असे कुंडले वापरु न आपले       * सध्या कानात घालण्यासाठी सर्वात चालणारा प्रकार म्हणजे स्टड. हे कानातले कोणालाही सूट होतात. पार्टीवेअर असोत किंवा फॉर्मल आऊटफिट हे कानातले चांगलेच दिसतात.* तुम्ही जर पारंपारिक वस्त्र परिधान करणार असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे. हे कानातले एकदम हटके आकारात येतात. साडी असेल किंवा पंजाबी किंवा जीन्स हे कानातले कशावरही सूट होतात.