शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Fashion : ​पुरुषांनो, परफेक्ट लूक हवाय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2017 17:46 IST

पुरुषांसाठी या आहेत खास फॅशन टिप्स ज्या आपणास आकर्षक लूक तर देतीलच शिवाय आपली इमेजदेखील अपग्रेड करतील.

आपली पर्सनॅलिटी आपल्या लूकवर अवलंबून असते आणि त्यानुसारच समोरचा व्यक्ती त्याच्या मनात आपली इमेज तयार करतो. यासाठी आपणास प्रत्येकवेळी ‘रेडी फॉर रिव्यु’ राहावे लागेल. म्हणून पुरुषांसाठी आम्ही खास फॅशन टिप्स देत असून ज्या आपणास आकर्षक लूक तर देतीलच शिवाय आपली इमेजदेखील अपग्रेड करतील.  * फॅशनला अपटेड करणे म्हणजे आपण एका रॉकस्टारसारखे दिसावे असे मुळीच नाही. चांगली इमेज बिल्ड करण्यासाठी आपण सिंपल दिसा. यासाठी सर्वप्रथम आपण अशी वार्डरॉब तयार करावी लागेल, ज्यात आपणास कंफर्ट फिल करणारे कपडे असतील. यासाठी आपण सिंपल कपड्यांची निवड करु शकता. * विशेषत: आपणास कपडे खरेदी करण्याची आवड निर्माण करावी लागेल. शिवाय कपड्यांबाबतचे नॉलेज वाढवावे लागेल. यासाठी जेव्हाही शॉपिंगसाठी जाणार त्या अगोदर आपणास नेमके कोणते आणि कसे कपडे खरेदी करायचे आहेत याबाबत थोडे नियोजन करावे लागेल. असे केल्यास आपणास कपड्यांची निवड करताना कंफ्युजन होणार नाही.   *  बऱ्याचदा आपण असे कपडे खरेदी करतो की ते आपणास चांगले तर वाटतात मात्र बरेच लोक त्यात कमी दाखवितात. यासाठी कधीही शॉपिंग करताना एकटे जाऊ नका. यामुळे कपड्यांची योग्य निवड होईल शिवाय योग्य फिटिंगचेही कपडे मिळतील.  * जर आपणास जीन्स आवडत असेल तर आपण फिटिंगकडे विशेष लक्ष द्यायला हवे. शिवाय शर्ट इन करत असाल तर पॅन्टवर स्ट्रेच येऊ नयेत आणि खांद्यावर शर्ट योग्य पद्धतीने फिट असावा. यामुळे आपला लूक नक्कीच परफेक्ट दिसण्यास मदत होईल.  Also Read : ​Beauty : ​प्रसंगानुसार अशी असावी पुरुषांची परफेक्ट हेअरस्टाइल !