शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

सोड्याचे अतिरिक्त सेवन घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 17:31 IST

पाणी, शुद्ध साखर, कॅफीन, आम्ल, कृत्रिम रंग आणि पदार्थ टिकवणाºया घटकांचा समावेश असतो.

अन्नाचे अतिरिक्त सेवन केल्यानंतर पाण्यात सोडा टाकून पिण्याची अनेकांना सवय असते. सोडा हे जगभरातील सर्वात लोकप्रिय पेय आहे. परंतु, एक ग्लासच्यावर सोडा पाणी पिणे हे एक प्रकारे व्यसन होऊ शकते.याचा शरीरावर विपरित परिणाम होतो.यामध्ये शून्य टक्के प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत. प्रामुख्याने पाणी, शुद्ध साखर, कॅफीन, आम्ल, कृत्रिम रंग आणि पदार्थ टिकवणाºया घटकांचा समावेश असतो. सोडा पिण्याऐवजी थोडासा ताज्या फळांचा रस घेणे कधीही उत्तम आहे. अगदी एक ग्लास पाणी सोड्यापेक्षा चांगले आहे.  सोड्यामुळे अनेकदा पोट भरल्यासारखे वाटते, यामुळे अनेकजन वजन कमी करण्यासाठी याचा वापर करतात.मात्र वस्तुस्थिती अगदी उलट आहे. सोडा हे सर्रासपणे वजन वाढण्याचे सर्वात मुख्य कारणांपैकी एक कारण आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचे प्रमाण आहे आणि त्या अनुषंगाने उष्मांकाचे प्रमाण शुन्य आहे. यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहसुद्धा होण्याची मोठी शक्यता आहे. तसेच यात कॅफीन असल्याने व्यक्तीला पुन्हा-पुन्हा सोडा प्यावासा वाटतो. कधीतरी एक ग्लास सोडा पिणे एकदम सामान्य गोष्ट आहे, पण तुम्ही  किती सोडा पित आहात खात्री करुन घ्या.