शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
4
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
5
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
6
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
7
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
8
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
9
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
10
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
11
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
12
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
13
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
14
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
15
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
16
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
17
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
18
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
19
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
20
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?

डार्क चॉकेलट खा, निवांत झोपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 18:23 IST

आपल्या शरीराचे घड्याळ सुरळित ठेवण्यासाठी लागणारे अत्यावश्यक घटकपदार्थ चॉक लेटमध्ये असते. 

चॉक लेट प्रेमींसाठी एक खूश खबर आहे. तुम्हाला जर कोणी चॉकलेट खाऊ नका असे सांगितले तर त्यांना सांगा की रात्री शांत झोप लागावी म्हणून चॉकलेट खातोय. नाही कळालं?अहो एका रिसर्चमध्ये असे दिसून आले की, आपल्या शरीराचे घड्याळ सुरळित ठेवण्यासाठी लागणारे अत्यावश्यक घटकपदार्थ चॉक लेटमध्ये असते. त्यामुळे डार्क चॉकलेट खाणे शांत झोप लागावी म्हणून प्रभावी ठरते.केंब्रिज विद्यापीठ आणि एडिनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी यावर अभ्यास केला आहे. डार्क चॉकलेट, नट्स, हिरव्या पालेभाज्यांमध्ये मॅग्नेशियम असते. मॅग्नेशियम आपल्या शरीरात असणाºया पेशींना सिर्काडियन ऱ्हिदमशी एकरुप करण्यास मदत करते. झोपणे, उठणे, तापमान अशा गोष्टीं सिर्काडियन ऱ्हिदमनुसार होत असतात.प्रमुख संशोधक जर्बेन वॅन ओयेन यांनी माहिती दिली की, सर्व शारीरिक क्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आंतर्गत घड्याळीचे कार्य अतिशय महत्त्वाचे असते. आपले आरोग्य आणि आजारांवर त्याचा थेट परिणाम होत असतो. त्यामुळे बायोलॉजिकल घड्याळीचे संतुलन राखणे खूप गरजेचे असते.फंगस, एकपेशिय वनस्पती, मानवी पेशी यांचा या संशोधनामध्ये अभ्यास करण्यात आला. मोलिक्युलर विश्लेषणात असे दिसून आले की, 24 तासांच्या सायकलमध्ये मॅग्नेशियम हेलकावे (आॅसिलेट) घेत राहते. दिवसभराच्या पेशींच्या ऊर्जेसाठी हे फार महत्त्वाचे असते.