शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

​वाद : रवींद्र जडेजाचा पत्नीसह सिंहासोबत सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 15:06 IST

भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजा नव्यानेच लग्न झाल्यानंतर पत्नी रीवाबासोबत गिरच्या जंगल सफारीवर गेला असता सिंहासोबत फोटोसेशन केले.

भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजा नव्यानेच लग्न झाल्यानंतर पत्नी रीवाबासोबत गिरच्या जंगल सफारीवर गेला असता सिंहासोबत फोटोसेशन केले. काही फोटो व्हायरल झाल्याने हे प्रकरण उघडकीस आले. गिरमध्ये गाडीच्या खाली उतरून फोटो घेण्यास सक्त मनाई असल्याने फॉरेस्ट विभागाने त्याच्या विरोधात चौकशी सुरु केली आहे. बुधवारी गिर सफारीमध्ये रवींद्र जडेजाने त्याची पत्नी रीवाबासोबत जिप्सीमधून खाली उतरुन सिंहाच्या जवळ जाऊन फोटो काढले होते. ते दोघेही सिंहापासून अवघ्या १० ते १२ फुटांवर होते. हे कृत्य बेकादेशीर मानले जाते तसेच अतिशय जोखमीचे होते. - गिर नॅशनल पार्क अँड सेन्चुरीचे (जीएनपीएस) प्रमुख अधिकाºयांचे म्हणणे आहे, की आम्ही पार्कच्या अधीक्षकांना याप्रकरणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. - तर, अधीक्षक राम रतन लाला म्हणाले, 'आम्हाला माहिती मिळाली आहे की रवींद्र जडेजाने गाडीतून उतरुन सिंहासोबत सेल्फी घेतला होता. त्यावेळी दोन अधिकारी ही तिथे उपस्थित होते. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. जंगलामध्ये फिरत असताना गाडी खाली उतरणे गुन्हा आहे.'