शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
3
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
4
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
8
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
9
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
10
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
11
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
12
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
13
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
14
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
15
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
16
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
17
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
18
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
19
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
20
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

​जोडीदाराच्या सवयीचा वजनावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 02:21 IST

 नव्या संशोधनुसार तुमच्या जोडीदाराचे खानपान आणि जीवनशैलीचा तुमच्यावर परिणाम होतो.

आयुष्यभराच्या जोडीदाराचा आपल्यावर कळत न कळत परिणाम होतच असतो. पण त्यांच्या सवयींचा आपल्या वजनावरही परिणाम होतो असे सांगितल्यास कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल.मात्र, नव्या संशोधनुसार तुमच्या जोडीदाराचे खानपान आणि जीवनशैलीचा तुमच्यावर परिणाम होतो. खासकरून मध्यमवयातील सवर्यीचा दोघांच्या जीवनावर परिणाम दिसून येतो.जसे जसे वय वाढेल तसे तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होणार की नाही हे जोडीदारासोबत शेअर होणाºया वातावरणावर अवलंबून असते. लहानपणाच्या सवयींपेक्षा जोडीदारासोबत घालवलेल्या काळावर हे अधिक डिपेंड असते, अशी माहिती इंग्लंडमधील एडिनबर्ग विद्यापीठातील प्रमुख संशोधक क्रिस हॅले यांनी दिली.‘पीएलओसएस’ जर्नलमध्ये प्रकाशित लेखात नमुद केलेले आहे की, प्रौढवयातील सवयी, जीवनशैली आणि लठ्ठपणा यांचा संबंध नव्यानेच समोर आला आहे. त्यामुळे संशोधकांची लठ्ठपणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होणार आहे.सुमोर वीस हजार लोकांचे अध्ययन करून संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. प्रत्येकाच्या कुटुंबातील अनुवांशिकता, बालपण व प्रौढवयातील घरामधील वातावरण यांचा त्यांनी आरोग्य आणि लठ्ठपणाशी सांगड घातली.