शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

डार्क चॉकलेटचा घरच्याघरी असा कराल वापर तर पिंपल्सची समस्या होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 15:10 IST

आपण जेव्हा  आपण पार्लरमध्ये जातो त्यावेळी डार्क चॉकलेट या फ्लेवर्सची वेगवेगळी उत्पादनं पहायला मिळतात.

आपण जेव्हा  आपण पार्लरमध्ये जातो त्यावेळी डार्क चॉकलेट या फ्लेवर्सची वेगवेगळी उत्पादनं पहायला मिळतात. वॅक्स असेल फेशियल क्रीम किंवा अन्य गोष्टींमध्ये डार्क चॉकलेट हा फ्लेवर वापरला जातो.  डार्क चॉकलेटचे त्वचेच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. ज्याचा वापर आपण घरच्याघरी  करून सुध्दा  त्वचेचा रंग उजळवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया डार्क चॉकलेटचा कसा कारायचा वापर. 

डार्क चॉकलेटमध्ये साइकोऐक्टिव इंग्रीडिऐंट्स असतात. त्यामुळे  हे हॅप्पी हार्मोन्सना रिलीज करतात. त्यामुळे चेहरा तजेलदार आणि  चमकदार दिसतो. सुरकुत्या येण्याची समस्या उद्भवत नाही.जर तुमच्या चेहऱ्यावर काळपटपण आला असेल तर डार्क चॉकलेटचा फेसपॅक खूप उपयोगी ठरतो. हा पॅक तयार करण्यासाठी तुम्ही २ चमचे डार्क चॉकलेट पावडरमध्ये एक चमचा मध आणि १ चमचा दूध मिसळून घ्या. आवश्यकेनुसार दुधाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावा. त्यानंतर हा पॅक सुकल्यानंतर चेहरा धुवून टाका. हा प्रयोग केल्यास त्वचेत लगेच फरक जाणवेल.

डार्क चॉकलेट आणि मुलतानी माती एकत्र करा. त्यात गुलाबपाणी मिक्स करा. याची पेस्ट चेहरा स्वच्छ धुवून लावा. त्यानंतर हा पॅक सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका. त्यानंतर त्वचेवर तुम्हाला सुट होत असेल ते मॉईश्चराईजर लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यामुळे तुमची स्कीन ग्लोईंग आणि तजेलदार दिसेल. जर तुम्हाला तुमची स्कीन पिंपल्सपासून मुक्त ठेवायची असेल तर वर माहीती दिलेल्या पॅकपैकी कोणताही पॅक तुम्ही चेहऱ्याला लावू शकता.

याशिवाय त्वचेला सॉफ्ट आणि मुलायम बनवण्यासाठी तसंच त्वचेवरचे डाग काढण्यासाठी तुम्ही डार्क चॉकलेटचा वापर करू शकता. डार्क चॉकलेट खाल्ल्याने स्ट्रेस कमी होतो. तसेच मूड चांगला होण्यास, स्मरणशक्ती आणि रोगप्रतिकार शक्तीही वाढण्यास मदत होते . कोकोमध्ये असलेले अँटीऑक्सिंड्टस स्वास्थ चांगले राखण्यासाठी फायदेशीर ठरतात.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स