शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

​Beauty : चुकीच्या मेकअपमुळे दिसता तुम्ही वयस्क !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST

मेकअपने सुंदरता तर वाढतेच याबरोबरच आत्मविश्वास ही झळकतो यात शंका नाही. मेकअपच्या मदतीने आपला सुंदर दिसू शकता पण लहान-सहान चुकांमुळे आपण सुंदर दिसण्याऐवजी वयस्कर दिसू लागता.

मेकअपने सुंदरता तर वाढतेच याबरोबरच आत्मविश्वास ही झळकतो यात शंका नाही. मेकअपच्या मदतीने आपला सुंदर दिसू शकता पण लहान-सहान चुकांमुळे आपण सुंदर दिसण्याऐवजी वयस्कर दिसू लागता.  * कंसीलरचा अती वापरछान दिसण्याच्या ओढीत कित्येकदा कंसीलरचा अती वापर करण्यात येतं.विशेषत: जेव्हा आपण चुकीचा रंग निवडता आणि त्याची गाढी परत त्वचेवर लावता तर सुरकुत्या दिसायला लागतात.*मस्कारास्कारा पापण्या काळ्या आणि आकर्षक दिसण्यासाठी केला जातो. पण याचा अती वापर विशेषत: खालील पापण्यांवर मस्काराचा अती वापर डोळ्याखाली सुरकुत्यांकडे आकर्षित करतं.*लिपस्टिकचा चुकीचा शेडलिपस्टिकचा जादू वेगळाच आहे. याविना मेकअप पूर्ण होणे शक्य नाही. जर आपले ओठ पातळ, लहान आहे तर डार्क कलर टाळा. डार्क कलर लावल्यावर आपण वयस्कर दिसाल.*आयशेडोपूर्ण आयलिडवर आयशेडो अप्लाय करू नका. यामुळे वय अधिक दिसतं. आयशेडो फक्त डोळ्यांच्या बाह्य कोपºयांवर लावा.*आय लायनरडोळ्यांच्या खालील लीडवर लायनररच्या अती वापरामुळे डोळे लहान दिसतात. आपल्या लाइट मेकअप पेन्सिल वापरायला हवी. याने पर्फेक्ट लुक येईल.*ब्लश आॅनआता वेळ आली आहे की आपण डार्क आणि इंटेंस कलर्स टाळावे. डार्क कलरमुळे वय अधिक दिसून येतं. गालांच्या वरती आणि मधील भागावर ब्लशर अप्लाय करू नका. केवळ उभारलेल्या भागाला हायलाइट करणे उत्तम राहील. हे अप्लाय करताना नाकाच्या अगदी जवळून हे अप्लाय करू नका.*आयब्रोआयब्रो लांब आणि जाड दिसावी म्हणून डार्क पेन्सिल वापरणे चुकीचे ठरेल. नेचरल कलर पेन्सिल वापरा, कृत्रिम दिसता कामा नये.*डार्क सर्कल्सडोळ्यांखाली डार्क सर्कल्स मेकअप केल्यानंतरही पिच्छा सोडत नाही. या भागात अतिरिक्त पण हलकी लेयर कंसीलरची वापरू शकता.*लिप लायनरओठांना पर्फेक्ट लुक देण्यासाठी लिप लायनर आवश्यक आहे, पण चुकीचा शेड आणि जाड डार्क लायनिंगमुळे आपण वयस्कर दिसू शकता. लाइट शेड आणि पातळ लाइनद्वारे आपण सौम्य आणि सुंदर लुक देऊ शकता.*पावडरपूर्ण मेकअप झाल्यावर पावडर अप्लाय करणे आवश्यक आहे पण अगदी कमी मात्रेत. अती पावडर थोपल्याने सुरकुत्या उभारून दिसतात. त्वचा कोरडी पडते. आणि पॅचेस दिसू लागतात. याने पूर्ण ग्लो नाहीसा होतो. म्हणून पावडर अप्लाय करा पण सीमित मात्रेत.