शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Beauty : ​सौंदर्य खुलविण्यासाठी केळीचा असाही वापर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:04 IST

केळीचा उपयोग फक्त अ‍ॅनर्जी वाढविण्यासाठीच नव्हे तर सौंदर्य खुलविण्यासाठीही केला जातो. चला जाणून घेऊया केळीच्या इतर फायद्यांविषयी...

इन्स्टंट अ‍ॅनर्जी बूस्टर म्हणून केळीला ओळखले जाते. शिवाय वर्कआऊट केल्यानंतर केळीचे सेवन खूपच फायदेशीर ठरते. मात्र केळीचा उपयोग फक्त अ‍ॅनर्जी वाढविण्यासाठीच नव्हे तर सौंदर्य खुलविण्यासाठीही केला जातो. चला जाणून घेऊया केळीच्या इतर फायद्यांविषयी...* आपले केस जर निर्जिव आणि कोरडे असतील तर केळीच्या साह्याने केसांना शायनी करू शकता. यासाठी दोन लहान केळींमध्ये एक चमचा आॅलिव्ह आॅइल आणि तीन मोठे चमचे मेयोनेज टाकून ब्लेंड करा. हे डोक्यावर आणि केसांवर चांगल्या प्रकारे लावा. अर्धा तासानंतर हे चांगल्या प्रकारे धुवून घ्या.* दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठीही केळीचा उपयोग होतो असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. यासाठी केळीचे साल दोन मिनिट दातांवर घासा आणि त्यानंतर पाण्याने धुवा. यामुळे दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होते.  * आपल्याला लहान-मोठा चटका लागल्यास त्यावर केळीची साल लावल्यास लगेच आराम मिळतो. मात्र जखम जास्त मोठी असेल तर याचा प्रयोग न करता तात्काळ डॉक्टरांकडे जावे. * जर तुम्ही तुमच्या ड्राय स्किनने त्रस्त असाल तर बनाना फेस पॅकचा वापर करा. यासाठी गरजेप्रमाणे केळी मॅश करा आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे मध टाकून मिक्स करुन घ्या. आता हे पॅक १५ ते २० मिनिटे ठेवून पाण्याने धुवून घ्या. * भेगा पडलेल्या टाचा नॅचरली चांगल्या करायच्या असतील तर केळी, मध आणि लिंबूचे पॅक बनवा. यासाठी पिकलेल्या केळीला मॅश करुन त्यामध्ये मध आणि लिंबूचा रस टाका. हे पॅक भेगा पडलेल्या टाचांवर एक तास लावून ठेवा आणि कोमट पाण्याने धुवून घ्या. दोन दिवसांतून एकदा याचा वापर करा. तुमची समस्या दूर होईल.Also Read : ​Health : ​कच्चे केळ खाण्याचे फायदे जाणून व्हाल थक्क !                  : ​​लाल केळी आरोग्यासाठी फायदेशीर !