शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Beauty : ​चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:04 IST

टोमॅटोच्या सेवनाने जे फायदे होतात ते फायदे इतर फळे आणि हिरवा भाजीपाला सेवन केल्यानेही होत नाहीत, जाणून घ्या टोमॅटोचे फायदे !

-रवींद्र मोरे जसजसे वय वाढते तसतसे चेहऱ्यावर वाढत्या वयाची लक्षणे दिसायला लागतात. चेहरा निस्तेज होण्याबरोबरच चेहऱ्यावर सुरकुत्या जाणवू लागतात. सेलिब्रिटी मात्र वाढते वय लपविण्यासाठी डायट बरोबरच घरगुती उपायांना प्राधान्य देतात. त्यांच्या आहारात टोमॅटोचा आवर्जून वापर असतोच. कारण टोमॅटोतील उपयुक्त घटकांमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.जाणून घेऊया टोमॅटोचे फायदे टोमॅटोमध्ये विटॅमिन ए, सी आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आहे, शिवाय यात कॅलरी कमी असतात. टोमॅटोच्या सेवनाने जे फायदे होतात ते फायदे इतर फळे आणि हिरवा भाजीपाला सेवन केल्यानेही होत नाहीत, असे चीन आणि जापानच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात आढळले आहे. टोमॅटोमुळे आपली त्वचा चांगल्याप्रकारे ग्लो होण्यास मदत होते. अतिनिल किरणांमुळे होणारे त्वचेचे नुकसान टोमॅटोच्या सेवनाने दूर होते. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत. टोमॅटोमुळे प्रत्येक खाद्यपदार्थ स्वादिष्ट होतो. टोमॅटोच्या नियमित सेवनाने डिप्रेशनसारखी समस्याही दूर होते, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.        टोमॅटोमध्ये नैसर्गिक विटॅमिन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात आहेत, ज्यात विशेषत: विटॅमिन ए, बी१, बी३, बी५, बी६, बी७ आणि विटॅमिन सी चा समावेश आहे. यासोबतच टोमॅटोमध्ये फोलेट, आयरन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, क्रोनियम, कोलिन, जिंक आणि फॉस्फोरसदेखील असते. * टोमॅटोचे अन्य फायदे- त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर - कॅन्सर सेल्सला वाढण्यापासून मज्जाव होतो - हाडांसाठी लाभदायक - टोमॅटो एक मोठा अ‍ॅन्टी-आॅक्सिडेंट आहे- टोमॅटो ह्रदयाचीही काळजी घेतो - ब्लड शुगर नियंत्रणात राहते - पचन शक्ती क्रियाशील होते - रोग प्रतिकारशक्ती सुदृढ राहते - चरबी कमी होण्यास मदत होते Also Read : BEAUTY TIPS : चेहऱ्यावर टोमॅटो घासल्याने खुलते सौंदर्य !