शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

Beauty Tips : ​नाकावरील चष्माच्या खुणा मिटविण्यासाठी खास उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 16:13 IST

चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी आपण चष्मा वापरतो, मात्र हाच चष्मा आपल्या सौंदर्याला बाधा ठरु शकतो.

चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी आपण चष्मा वापरतो, मात्र हाच चष्मा आपल्या सौंदर्याला बाधा ठरु शकतो. नेहमी चष्मा लावल्याने नाकावर खुणा पडतात शिवाय काळे डागही पडतात. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. आज आम्ही आपणास हे डाग कसे कमी करायचे याविषयी घरगुती काही खास टिप्स देत आहोत. * टोमॅटो टोमॅटोचा तुकडा प्रभावित भागावर लावा. काही मिनिटे तसेच लावून ठेवा. याशिवाय टोमॅटोच्या रसात काकडी व बटाट्याचा रस मिसळून या मिश्रणाने डाग असलेल्या भागावर मसाज करा. * अ‍ॅलोवेरा जेल अ‍ॅलोवेरा जेलमध्ये भरपूर अ‍ॅन्टि-आॅक्सिडेंट्स व विटॅमिन ए, ई, सी असल्याने त्वचेला आराम मिळतो. नाकावरील डाग मिटविण्यासाठी अ‍ॅलोवेरा जेल रात्री झोपण्यापूर्वी त्याजागी लावा. यामुळे काळे डाग निघून जाण्यास मदत होते.* बटाटा बटाटा नैसर्गिक ब्लीच आहे. याचा उपयोग हायपरपिग्मेंटेशन मार्क्स कमी करण्यासाठी केला जातो. पातळ कापलेला बटाट्याचा तुकडा घेऊन प्रभावित भागावर २० मिनिटे लावून ठेवा. रोज असे केल्यास चेहऱ्यावरील डाग कमी होतात. * लिंबू चष्म्यामुळे  पडलेल्या डागावर लिंबूचाही सकारात्मक फायदा होतो. यासाठी लिंबाचा रस काढून थोड्या पाण्यात मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर दररोज लावा. लिंबामुळे नैसर्गिकरित्या त्वचेचा रंग उजळत असल्याने चेहऱ्यावर आलेले डाग निघून जातात. * काकडी काळी पडलेल्या त्वचेसाठी काकडी वपरा. यामुळे डाग कमी होतील. काकडी डोळ्यांसाठीदेखील चांगली आहे. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. काकडीचा रस चेहऱ्यावरील डागांना लावा.