शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

Beauty Tips : ​सुंदर त्वचेसाठी श्रुती हासन वापरते ‘हा’ मास्क !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2017 17:08 IST

श्रुती हासनने नुकत्याच एका वेबसाइटला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या सौंदर्याचे गुपित सांगितले आहे.

-रवींद्र मोरे साउथ आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक स्टायलिश पर्सनॅलिटी म्हणून श्रुती हासनची ओळख झाली आहे. तिचा आक र्षक लुक पाहून सर्वचजण चकित होत असतात. विशेष म्हणजे तिच्या या आकर्षक लुकमध्ये तिची ग्लोइंग स्किनची मोठी भूमिका आहे. श्रुती हसनने नुकत्याच एका वेबसाइटला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या सौंदर्याचे गुपित सांगितले आहे. श्रुतीने सांगितले की, सुंदर दिसण्यासाठी सुरुवातीपासूनच आपण आपल्या स्किनची काळजी घ्यायला हवी. यासाठी ती नियमित स्क्रबचा वापर करते आणि भरपूर पाणी पिते. स्किनकेयरसाठी या रुटीनला दररोज फॉलो केल्यास आपले सौंदर्य खुलण्यास मदत होते. सुंदर दिसण्यासाठी आपण बरेच महागडे सौंदर्य प्रसाधने वापरतो, मात्र मॉइश्चरायजिंग सारख्या बेसिक गोष्टी आपण विसरतो. मात्र श्रुती अशा बेसिक गोष्टींकडे विशेष लक्ष देते. सोबतच मुंबईतील प्रदुषणापासून वाचण्यासाठी ती चारकोल मास्कचा वापर करते. यासाठी आपण चारकोल पावडरचाही वापर करु शकता, कारण ते स्वस्थ आणि सहज उपलब्ध होते, असाही सल्ला तिने दिला आहे. बऱ्याचदा आपण परफेक्ट दिसत नसतो किंवा आतुन आपण परफेक्ट फिल नाही करत, अशावेळी आपला सकारात्मक विचार खूप कामास येतो, म्हणून आपण सुंदर दिसण्यासाठी सकारात्मक असणेही गरजेचे आहे, असेही ती म्हणते.श्रुतीने कान्स फिल्म फेस्टिवलचा अनुभव घेतला. त्याठिकाणी एकाचवेळी एवढ्या फॅशनेबल पर्सनॅलिटी पाहून ती चकित खूप आनंदीही झाली. याठिकाणीही तिचा लुक पाहण्यासारखा होता.   Also Read : Beauty Tips : ​प्रियांका चोप्राने ‘या’ घरगुती उपायांनी मिळविली सुंदर त्वचा !                   : ​Shock: पोस्टर लॉन्च झाल्यावर श्रुती हासनने सोडला ‘संघमित्रा’!