शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Beauty Tips : आता सौंदर्यासाठी फक्त ‘५’ मिनिट...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 15:13 IST

अगदी कमी वेळेत आणि नैसर्गिक उपायांनी आपण आपले सौंदर्य खुलवू शकता, जाणून घ्या ते उपाय !

आपणही अभिनेत्रींसारखे सुंदर दिसावे असे प्रत्येक तरुणीला वाटत असते. मात्र वेळेच्या अभावी आपण आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकत नाही शिवाय प्रदूषणामुळे चेहऱ्यावर डार्क सर्कल, पिंपल्स, सुरकुत्या येतात आणि आपल्या सौंदर्यात बाधा येते. मग सौंदर्य खुलविण्यासाठी आपण महागड्या प्रसाधनांचा वापर करतो, मात्र फरक हा तात्पुरताच दिसतो. आम्ही आपणास काही टिप्स देत असून अगदी कमी वेळेत आणि नैसर्गिक उपायांनी आपण आपले सौंदर्य खुलवू शकता.   * चेहऱ्यावर आणि गळ्यावर मध लावा आणि थोड्या वेळानंतर बोटांच्या साह्याने चेहऱ्याची मसाज करा. मध पूर्णत: कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करावा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचेची चमक तर वाढेलच शिवाय कोरडेपणा आणि जास्त तेलकटपणादेखील कमी होईल आणि सौंदर्य खुलण्यास मदत होईल.  * आपला चेहरा फ्रेश दिसावा असे वाटत असेल तर होममेड पॅकचा वापर करु शकता. हा पॅक बनविण्यासाठी दोन चमचा मुलतानी मातीच्या पावडरमध्ये अर्धा चमचा चंदन पावडर, अर्धा चमच केयोलिन पावडर, अर्धा चमचा मिल्क पावडर एकत्र घेऊन त्यान गुलाबपाणी किंवा काकळीचा ज्यूस त्यात मिक्स करुन पेस्ट बनवा. जेव्हाही आपणास चेहरा फ्रेश दिसावा असे वाटेल तेव्हा हा पॅक पूर्ण चेहऱ्याला लावा आणि काही मिनिटांनंतर पाण्याने स्वच्छ करा.  * चेहऱ्याची त्वचा नितळ, कोमल आणि चमकदार बनविण्यासाठी चॉकलेट पॅकचा वापर करु शकता. चॉकलेट पॅक बनविण्यासाठी ५ टेबलस्पून कोको पावडर, ५ टेबलस्पून मध, २ टेबलस्पून मक्याचे पीठ आणि २ टेबलस्पून बारीक केलेला अ‍ॅवोकॅडो घेऊन चांगल्या प्रकारे एकत्र करा. हा पॅक रोज कोरड्या त्वचेवर लावावा आणि अर्ध्या तासानंतर पाण्याने स्वच्छ धुवावा.  * अर्धी वाटी मसूर दाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ही दाळ मिक्सर मधूर वाटून चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. कोरडी झाल्यानंतर थंड पाण्याने धुवा. या पेस्टला दोन दिवसापर्यंत फ्रिजमध्ये ठेऊ शकता.     Also Read : ​Beauty Tips : ​अधिक तरूण दिसण्यासाठी या ‘६’ पदार्थांचे करा सेवन !                   :​Beauty : ​सौंदर्य खुलविण्यासाठी 'ही' गोष्ट अति महत्वाची !