शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

BEAUTY TIPS : चंदनाने द्या उन्हाळ्यात त्वचेला गारवा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 15:28 IST

चंदन आपल्या मोहक सुगंधासोबतच शीतल गुणांसाठीही ओळखले जाते. चंदनामुळे त्वचा मऊ व चमकदार होते. त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.

-Ravindra Moreउन्हाळ्याची चाहूल लागली असून उन्हाच्या तडाखा जाणवायला लागला आहे. उन्हामुळे बऱ्याच शारीरिक समस्या उद्भवतात. त्यातील महत्त्वाची म्हणजे त्वचेची समस्या होय. त्वचेच्या समस्यांपासून बचावासाठी बरेच उपाय केले जातात. त्यासाठी महागड्या सौंदर्य प्रसाधनांवर अमाप पैसाही खर्च केला जातो. मात्र सर्वात प्रभावी उपाय म्हणजे चंदन होय. चंदन आपल्या मोहक सुगंधासोबतच शीतल गुणांसाठीही ओळखले जाते. चंदनामुळे त्वचा मऊ व चमकदार होते. त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. चंदन पावडर लावताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.चंदनाचा वापर कसा कराल?* प्रथमत: एक चमचा चंदन पावडर घ्या. जर तुमच्याकडे पावडर नसेल तर चंदनाचे लाकूड दगडावर घासून चंदन काढून घ्या.* नंतर चंदनामध्ये एक चमचा दूध किंवा गुलाबजल टाका. त्यात हळदही टाकू शकता. हळदीत अँटीसेप्टीक गुण असतात. दुधामुळे चेहऱ्याच्या त्वचेला मऊपणा प्राप्त होतो आणि गुलाबजलमुळे फ्रेशनेस येतो. हळदीचा वापर करायचा नसल्यास हरकत नाही.* पूर्ण चेहऱ्यावर पेस्ट लावून घ्या. पेस्ट सगळीकडे समप्रमाणात लागली आहे ना, याकडे लक्ष द्या.* पेस्ट वाळत नाही तोपर्यंत चेहरा धुवू नका. कमीतकमी २० मिनिटानंतर चेहरा धुवून घ्या. यानंतर तो मऊ कापडाने पुसून घ्या. तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो स्पष्ट जाणवेल.हा उपाय आठवड्यातून एकदा जरी केला तरी त्याचा परिणाम लवकरच दिसायला लागेल.Also Read : ​BEAUTY TIPS : चॉकलेट फेशियलने खुलवा सौंदर्य !