शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

BEAUTY TIPS : ​चेहऱ्यावर टोमॅटो घासल्याने खुलते सौंदर्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 15:34 IST

चेहऱ्याची चमक वाढविण्यासाठी टोमॅटोचा आपण सहज वापर करु शकतो. त्यासाठी टोमॅटोचा अर्धा तुकडा घेऊन चेहऱ्यावर घासा. नंतर चेहरा धुऊन घ्या. नियमित हा प्रयोग केल्याने फरक जाणवेल..

बरेचजण चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी महागड्या क्रीमचा वापर करतात. मात्र आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या साधारण वस्तूंचा वापर केल्यास आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढू शकते. त्यातीलच एक म्हणजे टोमॅटो. चेहऱ्याची चमक वाढविण्यासाठी टोमॅटोचा आपण सहज वापर करु शकतो. त्यासाठी टोमॅटोचा अर्धा तुकडा घेऊन चेहऱ्यावर घासा. नंतर चेहरा धुऊन घ्या. नियमित हा प्रयोग केल्याने फरक जाणवेल. शिवाय आपण टोमॅटो ज्यूसला फेस मास्कच्या रूपात वापरू शकता याने स्किन स्वच्छ होईल. चेहऱ्यावर पुरळ असतील तर टोमॅटोचा फेस मास्क तयार करु शकता. यासाठी टोमॅटो स्लाइस कापून घ्या. टोमॅटो उकळून त्याच्या सालं आणि बिया काढून वाटून घ्या. हे मिश्रण पूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या. एक तासाने चेहरा धुऊन घ्या. या पेस्टमध्ये काकडी किंवा दही मिसळू शकतात. फेस मास्क बनविण्यासाठी आपल्याकडे वेळ नसल्यास एका वाटीत टोमॅटो रस घेऊन त्यात लिंबाचा रस पिळून घ्या. हे चेहऱ्यावर लावून पाच मिनिट राहून द्या. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.Also Read : ​चॉकलेट फेशियलने खुलवा सौंदर्य !                   : चेहऱ्यावरील सुरकुत्या टाळण्यासाठी !