शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

BEAUTY TIPS : चॉकलेट फेशियलने खुलवा सौंदर्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 14:37 IST

चॉकलेट फेशियलने फक्त त्वचेचेच सौंदर्य खुलत नाही तर यामुळे त्वचेला पोषणही मिळते. चॉकलेट फेशियलदेखील अनेक प्रकारचे आहे.

-Ravindra Moreचॉकलेट फेशियलने फक्त त्वचेचेच सौंदर्य खुलत नाही तर यामुळे त्वचेला पोषणही मिळते. चॉकलेट फेशियलदेखील अनेक प्रकारचे आहे. जर आपणास आपल्या स्कीनचा प्रकार माहित असेल तर त्यासाठी योग्य फेशियलची आपण सहज निवड करु शकाल. सर्वात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट म्हणजे आपण चॉक लेट फे शियल घरीसुद्धा बनवू शकाल. त्यासाठी काही प्रमाणात कोकोआ पावडरला दहीत मिक्स करु न एक पेस्ट तयाार करा आणि त्याला चेहऱ्यावर लावा. हा एक उत्तम प्रकारचा चॉक लेट फेशियल आहे. याचा दुसरा फायदा असा पण आहे की, चॉकलेटला एक विशिष्ट सुगंध असतो, जो चेहऱ्यावर लावल्याने रिलॅक्स वाटण्यात मदतही होते. जर आपली त्वचा खूप संवेदनशील आहे तर चॉकलेट फे शियलशिवाय दुसरा उत्तम पर्याय कोणताही नाही. चॉकलेट फेशियलमुळे अजून काय फायदे आहेत याबाबत जाणून घेऊया.* उच्च मात्रेत अ‍ॅण्टिआॅक्सिडेंटचॉकलेट फेशियलमध्ये उच्च मात्रेत अ‍ॅण्टिआॅक्सिडेंट असतो ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा नष्ट होतात. याशिवाय आपला चेहरा साफ दिसावा असे वाटत असेल तर चॉकलेट फे शियल आपल्यासाठी खूपच फायदेशीर आहे.* वाढत्या वयाची लक्षणे लपवितेचॉकलेट फेशियलचा वापर केल्याने वाढत्या वयाची लक्षणे चेहऱ्यावर दिसत नाही. यातील पर्याप्त प्रमाणात असलेल्या अ‍ॅण्टिआॅक्सिडेंटमुळे चेहऱ्यावर चकाकी येण्यास मदत होते. त्यामुळे कोणत्याही दुसऱ्या फेशियलच्या तुलनेने चॉकलेट फेशियल अधिक फायदेशीर आहे. * चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतातचेहऱ्यावर डाग असणे ही सामान्य समस्या आहे. चॉकलेट फेशियलच्या नियमित  वापराने त्वचेवरील डाग सहजपणे दूर होतात आणि त्वचा डागरहीत, सुंंदर होते. Also Read : ​चेहऱ्यावरील सुरकुत्या टाळण्यासाठी !                     : ​चेहऱ्यावरील सुरकुत्या टाळण्यासाठी !​सुंदर व स्वस्थ त्वचेसाठी करा फेशियल