शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

​Beauty Tips : सेलिब्रिटींसारखा सुंदर, तेजस्वी चेहरा हवा आहे, करा हे सोपे व्यायाम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:04 IST

जसे आपण आपले शरीर फिट राहण्यासाठी शरीराचा व्यायाम करतो, तसा चेहऱ्याच्याही व्यायाम केल्याने चेहरा तेजस्वी राहतो, जाणून घ्या त्या व्यायाम प्रकारांबाबत...!

-रवींद्र मोरे आपलाही चेहरा सेलिब्रिटींसारखा सुंदर, तेजस्वी दिसावा असे बऱ्याचजणांना वाटते. चेहऱ्याचे सौंदर्य टिकविण्यासाठी सेलेब्स तसा प्रयत्नही करतात. संतुलित आहाराबरोबरच ते जिम, योगाचाही आधार घेतात. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा आपला चेहरा असतो. चेहऱ्यावरील तेज आपल्या सुदृढ आरोग्याचे प्रतिक समजले जाते. जसे आपण आपले शरीर फिट राहण्यासाठी शरीराचा व्यायाम करतो, तसा चेहऱ्याच्याही व्यायाम केल्याने चेहरा तेजस्वी राहतो, असे एका अभ्यासाद्वारे स्पष्ट झाले आहे. म्हणजे शरीराबरोबरच चेहऱ्यालाही व्यायामाची आवश्यकता असते. चेहरा निरोगी आणि तेजस्वी राहण्यासाठी काही व्यायाम प्रकार असून आज आम्ही आपणास त्याविषयी सांगणार आहोत.  चेहऱ्याचा व्यायाम करण्यासाठी आपण इंग्रजीच्या स्वरांचा वापर करुन शकता. यासाठी  ए, ई, आय, ओ, यू हे स्वर मोठ्याने, तोंड पूर्णपणे उघडून म्हणायचे आहेत. यामुळे आपल्या चेहऱ्याचा व्यायाम होण्यास मदत होईल. तसेच चेहऱ्याच्या सौंदर्यामध्ये डोळ्यांचीही भूमिका महत्त्वाची आहे. म्हणून डोळ्यांना नेहमी आकर्षक ठेवण्यासाठी आपल्या हाताचा अंगठा डोळ्यांच्या किनारीवरुन नाकाकडून कानाकडे फिरवा. यानंतर असेच उलट फिरवा. यामुळे तुमच्या डोळ्यांवर तेज येऊन ते सुंदर दिसण्यास मदत होईल.  गालावर सुरकुत्या दिसू लागल्यास आपले सौंदर्य खालावते. यासाठी सुरकुत्या येऊ नयेत म्हणून सरळ बसून तोंडात हवा भरावी. यामुळे गाल गोबरे दिसतील. यानंतर २० सेकंदाने हावा सोडून द्या. असे रोज १० वेळा करा.तसेच डोळ्यांभोवतालच्या भागाचाही व्यायाम व्हावा म्हणून यासाठी आपल्या आयब्रोला शक्य तेवढे डोळ्यांच्या दिशेने ओढा आणि एक मिनिटाने सैल सोडा. असे दिवसातून तीन ते पाच वेळा करा. या व्यायाम प्रकाराने चेहऱ्याची परिपूर्ण हालचाल होऊन चेहऱ्याच्या त्वचेतील पेशी अ‍ॅक्टिव होतात, ब्लड सर्कुलेशन सुरळीत राहते आणि यामुळे चेहरा तेजस्वी दिसण्यास मदत होतो.  Also Read : ​Beauty & Fitness : ​सौंदर्य आणि सुदृढ आरोग्यासाठी हे आहेत खास घरगुती उपाय !                   : ​Beauty : ​चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर !