शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

Beauty : ​दाट व मजबूत केसांसाठी "हे" आहेत अगदी सोपे उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST

केसांना तेल लावण्यासोबतच इतर काही उपाय आहेत जे तुमचे केस दाट व निरोगी ठेवण्यास मदत करतील.

‘ये रेशमी झुल्फे, ये शरबरी आँखे, इन्हे देखकर जी रहे है सभी...’ हे गाणे ऐकून एखाद्या महिलेला आपलेही केस असे रेशमी असायला हवेत, असे वाटत असेल. रेशीम सारखे केस होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते निरोगी असायला हवेत आणि निरोगी केसांचे वैशिष्टे म्हणजे ते दाट आणि मजबूत असतात. मात्र सध्याच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम केसांवरही जाणवायला लागला असल्याने अकाली पांढरे होणे, केस गळणे, ड्राय होणे आदी समस्या उद्भवायला लागल्या आहेत. या समस्या दूर होण्यासाठी म्हणजेच केसांना दाट व निरोगी ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय शोधत असतो. आज आम्ही आपणास अशाच प्रभावशाली उपायांबाबत सांगत आहोत. केसांना तेल लावण्यासोबतच इतर काही उपाय आहेत जे तुमचे केस दाट व निरोगी ठेवण्यास मदत करतील.* गाजर दोन चमचे गाजराचा रस नियमितपणे केसांना लावा. एक तासाने केस धुवून घ्या.* आंबट दहीदोन चमचे कांद्याच्या रसात एक चमचा दही व लिंबाचा रस मिसळून केसांच्या मुळाशी लावा. अर्ध्या तासाने केस धुवा. * मेथी दाणे दोन चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी या दाण्यांची पेस्ट बनवून केसांना लावा. * कढीपत्ताएक चमचा कढीपत्ता व एक चमचा दह्याची पेस्ट बनवा. याला केस व स्काल्पवर लावून ठेवा. काही वेळाने केस धुवा. * लिंबूदोन लिंबांचा रस नियमितपणे केसांना लावून मसाज करा. यामुळे कोंडा कमी होईल. * अ‍ॅलोवेरा जेल कोरफडीचा गर म्हणजेच अ‍ॅलोवेरा जेल केसांना लावा. एक तासाने केस धुवा. यामुळे कोंडा व केस गळणे थांबेल. Also Read : HEALTH : केस ​पांढरे होण्याची ‘ही’ आहेत कारणे !                  : Beauty : केस गळती आणि पांढऱ्या केसांच्या समस्येवर हा आहे खास पॅक !