शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Beauty : सुंदर ओठांसाठी हे आहेत घरगुती प्रभावी उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:04 IST

ओठांची त्वचा आरोग्यपूर्ण राहावी यासाठी काही घरगुती उपाय सुचविले आहेत.

-रवींद्र मोरे शूटिंगसाठी अभिनेत्रींना नेहमी बाहेर राहावे लागते. वातावरणाचा परिणाम आपल्या सौंदर्यावर होऊ नये म्हणून त्यांना नेहमी काळजी घ्यावी लागते. विशेषत: चेहऱ्याचे सौंदर्य ओठांवर अवलंबून असते आणि ओठांची त्वचा संवेदनशील असल्याने हवामानाचा ओठांवर लवकर प्रभाव दिसून येतो. यासाठी ओठांची त्वचा आरोग्यपूर्ण राहावी यासाठी खालील उपाय सुचविले आहेत. * ओठांचा काळसरपणा दूर करण्यासाठी काकडीचा रस ओठांवर लावा. यामुळे काळसरपणा तर दूर होईल शिवाय ओठांचा ओलावाही वाढण्यास मदत होईल.  * लिपस्टिकच्या अती वापरामुळे ओठांचे नुकसान होते. यासाठी बीटरूटचा एक तुकडा, मसाज केल्यासारखा हळूवारपणे ओठावरून फिरवा. यामुळे ओठांचे आरोग्य टिकून सौंदर्यही वाढण्यास मदत होईल. * चमकदार ओठ हवे असल्यास रोज रात्री नारळाचे तेल ओठांवर लावा.  * वातावरणाच्या परिणामाने ओठांवर डेड स्कीन निर्माण होते. यासाठी मध आणि साखरेची बारीक पूड मिक्स करून या मिश्रणाने ओठांना हळुवार मसाज करा. यामुळे ओठांवरील डेड स्कीन निघून जाईल.* मऊ आणि गुलाबी ओठांसाठी ग्लिसरीन आणि दह्याचे मिश्रण ओठांवर लावा. शिवाय ओठांवर पुदिन्याच्या पानांचा रस १५ मिनिटे लावून नंतर गार पाण्याने धुतल्यासही ओठ गुलाबी होण्यास मदत होते.* ओठ कोरडे पडत असतील तर ई जीवनसत्त्व आणि बीवॅक्सयुक्त लिप बामने ओठांवर सतत मसाज करत रहा. यामुळे ओठ कोरडे पडणार नाहीत. ओठांचा ओलावा दिवसभर टिकून राहायला हवा. लिप बामऐवजी तुमचे नेहमीचे मॉइश्चरायझिंग क्रीमही लावू शकता. * ओठांच्या सौंदर्यासाठी बाजारातील महागडी सौंदर्य प्रसाधने वापरण्यापेक्षा वर दिलेले घरगुती उपाय केल्यास ओठांना नैसर्गिक सौंदर्य प्राप्त होईल.