शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

​Beauty : सौंदर्यासाठी काळानुसार ‘या’ अभिनेत्रींनी बदलली आयब्रोज स्टाइल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2017 14:29 IST

जसा काळ बदलत आहे त्यानुसार अभिनेत्री आपल्या लूकमध्ये बदल घडवत असतात. त्यासाठी त्या सर्जरी, मेकअपबरोबरच आयब्रोज स्टाइलमध्ये बदल असे नवनवीन प्रयोग आणि उपाय करत असतात.

जसा काळ बदलत आहे त्यानुसार अभिनेत्री आपल्या लूकमध्ये बदल घडवत असतात. त्यासाठी त्या सर्जरी, मेकअपबरोबरच आयब्रोज स्टाइलमध्ये बदल असे नवनवीन प्रयोग आणि उपाय करत असतात. त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे काजोल होय. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत काजोलने आपल्या आयब्रो स्टाइलविषयी खुलासा केला आहे. ती म्हणाली होती, ‘जुळलेल्या आणि दाट आयब्रोजसोबत स्क्रिनवर झळकण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते. माझा मित्र मिकीने माझ्या निर्णयावर विश्वास दाखवला आणि म्हटले, की अशा आयब्रोजमुळे तू इतर अभिनेत्रींपेक्षा स्क्रिनवर वेगळी दिसशील आणि लोकांना पसंतसुद्धा पडशील.’ मित्राचा सल्ला ऐकल्यानंतर काजोलने वयाच्या १७ व्या वर्षी 'बेखुदी' (१९९२) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. विशेष म्हणजे दाट आणि जुळलेल्या आयब्रोजमुळे काजोलला इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळा लूक मिळाला, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.काजोल सुपरहिट ठरलेल्या 'बाजीगर' या सिनेमात जाड आयब्रोजमध्ये दिसली होती. काही वर्षांनंतर काजोलने आयब्रोज थोड्या बारीक केल्या आणि जुळलेल्या तिच्या आयब्रोजला वेगळा शेप मिळला.या अभिनेत्रींनीही बदलली आपली आयब्रोज स्टाइल पुर्वी करिश्मा कपूरच्याही आयब्रोज जाड होत्या. मात्र काळानुसार तिनेही स्वत:च्या लूकमध्ये बदल करण्यासाठी आयब्रोज स्टाइल बदलली. आता ती बारीक आयब्रोज ठेवते.  आलिया भटनेही आपली आयब्रोज स्टाइलमध्ये बदल केला आहे. ती अगोदर जाड आणि आता बारीक आयब्रोज ठेवते.अनुष्का शर्माच्या आयब्रोजमध्येही बदल झालेला बघायला मिळतो. पूर्वी तिच्या आयब्रोज बारीक होत्या. मात्र आता त्या जाड दिसतात.  करिअरच्या सुरुवातीच्या काळात दीपिका पदुकोण बारीक आयब्रोज ठेवायची. मात्र आता तिच्या आयब्रोज दाट आहेत.कंगना रनोट पुर्वी बारीक आणि आता जाड आयब्रोज ठेवते. काळानुसार करीना कपूरनेही तिच्या आयब्रोजचा शेप बदलला आहे.प्रियांका चोप्रानेसुद्धा तिच्या आयब्रोजच्या शेपमध्ये बदल केला आहे. पुर्वी तिच्या आयब्रोज बारीक असायच्या.