शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

Beauty : ‘या’ अ‍ॅक्सेसरीजने मिळवा आकर्षक हेअरस्टाइल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 18:40 IST

हेअरस्टाइल आकर्षक दिसण्यासाठी योग्य हेअर अ‍ॅक्सेसरीजची निवड करता यायला हवी. चला जाणून घेऊया कोणत्या अ‍ॅक्सेसरीजने आपली हेअरस्टाइल आकर्षक दिसेल.

हटके लुक दिसण्यासाठी आपली हेअरस्टाइल महत्त्वपूर्ण ठरते. प्रसंगानुसार वेगवेगळी हेअरस्टाइल असणे हेदेखील तेवढेच महत्त्वाचे. मात्र हेअरस्टाइल आकर्षक दिसण्यासाठी योग्य हेअर अ‍ॅक्सेसरीजची निवड करता यायला हवी. आपण चित्रपटात किंवा हायप्रोफाइल पार्ट्यांमध्ये सेलिब्रिटींची हेअरस्टाइल पाहत असाल. त्यांच्या हेअरस्टाइलनुसारच अ‍ॅक्सेसरीजचा वापर केलेला असतो, म्हणून त्यांची हेअरस्टाइल आकर्षक दिसते. आज मार्केटमध्ये विविध स्टाइलमध्ये या अ‍ॅक्सेसरीज उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या अ‍ॅक्सेसरीजने आपली हेअरस्टाइल आकर्षक दिसेल. * एम्ब्रॉयडरी हेअरबँड एथनिक लुक हवा असल्यास वर्क केलेले हेअरबँड्स वापरू शकता. हे जरा हटके दिसतात. याव्यतिरिक्त प्रिंटेट किंवा वेलवेटचे हेअरबँड्सही उत्तम पर्याय आहेत.* क्लचर्स सध्या बाजारात फंकी क्लचचा ट्रेंड चालू आहे. विविध आकारात, रंगात आणि प्रकारात असे क्लच उपलब्ध आहेत. तुम्हाला नवीन हेअर स्टाईल करतानाही याचा उपयोग होतो. यामुळे स्टाईलाही वेगळाच लुक येतो आणि तुम्ही उठून दिसता.* बोडिझाईनर बो सध्या फॅशनमध्ये आहे. याचा उपयोग केवळ फॉर्मल्सवर नाही तर इतर ड्रेससबरोबरही करता येईल. मॅचिंग बो सहज उपलब्ध होतात. यामुळे कमी वेळेत पोनीटेल घालण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच हे आकर्षकही दिसते.* हेअर बेल्ट्स केस कमी असल्यास किंवा मोकळे सोडण्यासाठी याचा चांगलाच उपयोग होतो. तुम्ही यामुळे केसांना वेगळा लुकही देऊ शकता. * हेअरबँडमेटालिक, गोल्डन, सिल्वर, ब्रास किंवा इतर कोणत्याही धातूचे ट्रेंडी हेअरबँड्स मिळतात. हे पारंपरिक किंवा कोणत्याही कपड्यावर चालतात. यामुळे हे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.Also Read : ​Beauty : ​प्रसंगानुसार अशी असावी पुरुषांची परफेक्ट हेअरस्टाइल !                    : मॅसी हेअरस्टाइलने मिळवा हटके लूक !