शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

Beauty : ​रोजच्या वापरातल्या या ‘५’ पदार्थांमुळे त्वचा होते सावळी, आजच करा अवॉइड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST

काही पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केल्याने ब्लड वेसल्स आकुंचन पावतात शिवाय स्किन सेल्सवर निगेटिव्ह परिणाम होतो त्यामुळे चेहऱ्याचा रंग सावळा होतो. जाणून घेऊ त्या पदार्थांबाबत...!

सेलिब्रिटींच्या चेहऱ्याची त्वचा पाहिली की, आपली त्वचाही त्यांच्यासारखीच ग्लोविंग आणि तेजस्वी असावी असे वाटते. तशी त्वचा मिळविण्यासाठी आपण खूप प्रयत्नही करतो. महागडे सौंदर्य प्रसाधने वापरतो, तासंतास ब्यूटी पार्लरमध्ये वेळ घालवितो, मात्र अपेक्षित फायदा होत नसतो. बाह्य वातावरण, प्रदुषण याचा परिणाम त्वचेवर होऊन त्वचा निस्तेज आणि सावळी होते. काही तज्ज्ञांच्या मते, चेहऱ्याच्या त्वचेला सावळापणा हा फक्त वातावरण आणि प्रदुषणामुळेच येत नसून काही खाद्यपदार्थांच्या अति सेवनानेही येतो. काही पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केल्याने ब्लड वेसल्स आकुंचन पावतात शिवाय स्किन सेल्सवर निगेटिव्ह परिणाम होतो त्यामुळे चेहऱ्याचा रंग सावळा होतो. जाणून घेऊ त्या पदार्थांबाबत...! * मीठ-मिठाचे अति सेवन त्वचेसाठी घातक आहे. यामुळे ब्लड शूगर लेवल वाढते आणि त्यामुळे स्किन टिश्यूज म्हणजे कोलेजनचे नुकसान होते, ज्याचा परिणाम त्वचेचा फेयरनेस कमी होऊ लागतो.* कॉफी-कॉफीच्या अति सेवनाने त्वचा सावळी होऊ शकते. कॉफीतील कॅफीनमुळे स्ट्रेस हार्मोन म्हणजे कार्टिसोलची मात्रा वाढते ज्यामुळे कॉम्प्लेक्शन डार्क होते आणि त्वचा सावळी होते. * मद्यपान-मद्यपान केल्याने यूरिन जास्त प्रमाणात होते ज्यामुळे शरीराचे पाणी कमी होते. याचा परिणाम म्हणजे स्किनच्या टिश्यूजला हानी पोहचते आणि रंग सावळा होतो. * पांढरे ब्रेड-याच्या अति सेवनाने इंसुलिनचे प्रमाण वाढते ज्यामुळे स्किनमध्ये आॅइलची निर्मिती जास्त प्रमाणात होते आणि त्वचेचे फेअरनेस कमी होतो. * स्पाइसी फूड-स्पाइसी फूडच्या अति सेवनाने शरीराचे तापमान वाढते ज्यामुळे ब्लड वेसल्स पसरतात आणि त्वचेचा सावळापणा वाढतो.