शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

Beauty : ​चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी "या" आहेत खास टिप्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2017 15:09 IST

वजन वाढल्याने चेहऱ्यावरदेखील अतिरिक्त चरबी जमा होते, यामुळे आपला चेहऱ्याचा ढब बिघडून सौंदर्यात बाधा निर्माण होतो.

आज वजन वाढण्याची समस्या बहुतांश लोकांना सतावत आहे. वजन वाढल्याने चेहऱ्यावरदेखील अतिरिक्त चरबी जमा होते, यामुळे आपला चेहऱ्याचा ढब बिघडून सौंदर्यात बाधा निर्माण होतो. आपणासही ही समस्या असेल तर आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत, ज्याद्वारे आपल्या चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल. * आपली मान मागच्या बाजूला झुकवा आणि आकाशाकडे पाहा. आता जीभेला जेवढे शक्य आहे तेवढे तोंडाबाहेर काढा. या पोजिशनमध्ये किमान १० सेकंद राहा. असे १० वेळा करा.* मानेला अगदी सरळ ठेवा. त्यानंतर तोंडाबाहेर जीभ बाहेर काढून किमान १० सेकंद त्याच पोजिशनमध्ये राहा. असे १० वेळा करा. * मानेला सरळ ठेवा. आता ओठांना गोल करुन टाइट करा. गालांना आत करण्याचा प्रयत्न करा. अशा पोजिशनमध्ये किमान १० सेकंदापर्यंत राहा. असे १० वेळा करा. * मान मागच्या बाजूला करुन आकाशाकडे पाहा. आता ओठांना गोल करुन टाइट करा. असे १० सेकंदापर्यंत करा. *  दोन्ही गाल आणि ओठांना तोंडाच्या आत ओढण्याचा प्रयत्न करा. असे ५ सेकंदापर्यंत करा. हे व्यायाम केल्यास चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. Also Read : Beauty : चेहऱ्याची चमक वाढविण्यासाठी..!