शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

BEAUTY : चेहऱ्यावर वाफ (स्टीम) घ्या अन् सौंदर्य वाढवा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 17:28 IST

रोजच्या धावपळीत प्रदूषणाचा मारा चेहऱ्यावर झाल्याने त्वचेवर विपरित परिणाम होऊन पिंपल्स, ब्लॅकहेड्स निर्माण होतात, त्यामुळे आपले सौंदर्यात बाधा निर्माण होते.

-Ravindra Moreरोजच्या धावपळीत प्रदूषणाचा मारा चेहऱ्यावर झाल्याने त्वचेवर विपरित परिणाम होऊन पिंपल्स, ब्लॅकहेड्स निर्माण होतात, त्यामुळे आपले सौंदर्यात बाधा निर्माण होते. ही समस्या दूर करण्यासाठी सर्वात सोपा व चांगला उपाय म्हणजे वाफ घेणे होय. जर आपण हा उपाय घरच्याघरी केला तर पार्लरच्या तुलनेने अधिक चांगल्या पद्धतीने आणि सावधपणाने करु शकता. आज आम्ही आपणास घरगुती वाफ कशी आणि केव्हा घ्यावी याबाबत जाणून घेऊ या. कसे कराल स्टीमिंग* आपण आपल्या घरातच स्टीमर किंवा कॅटलीच्या साह्याने वाफ घेऊ  शकता. याशिवाय मोठ्या भांड्याच्या साह्यानेही वाफ घेऊ शकता. अगोदर आपल्या चेहऱ्याला दूध किंवा दहीत बुडवलेल्या कापसाच्या बोळ्याने साफ करा आणि त्यांनतर चेहऱ्यावर वाफ घ्या. * आपला चेहरा स्टीमरवर ठेवून डोक्याला चांगल्याप्रकारे बाथरुमच्या टॉवेलने झाकून घ्या. आपण आपल्या इच्छेनुसार पाण्यात लिंबू, आवश्यक तेल किंवा फुलांच्या पाकळ्यादेखील टाकू शकता. * आपल्या चेहऱ्याला स्टीमरजवळ असू द्या मात्र, आपला चेहरा वाफेने जळू नये याचीही काळजी घ्या. यासाठी आपल्या डोळ्यांना बंद ठेवा आणि श्वासाद्वारे वाफेला आत ओढा. जर पाणी जास्त गरम असेल तर डोक्याला लगेच त्यावरून हटवा आणि वाफ सहन करण्यासारखी असेल तर पुन्हा त्याच्या जवळ या.  १०-१५ मिनिटानंतर आपल्या चेहऱ्याला थंड पाण्याने धुवा. * वाफ घेतल्याने काय होतात फायदे-* वाफ घेतल्याने पिंपल्स पसरविणारे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि त्वचा पुन्हा श्वास घेऊ लागते. घरच्याघरी वाफ घेतल्याने विनाकारण स्क्रबिंग करण्यापासून सुटका मिळते.  * स्टीम घेतल्यानंतर एक -दोन दिवसानंतर पिंपल्सने भरलेला चेहरा थोडा खराब वाटू शकतो. पण काही दिवसानंतर आपला चेहरा सुंदर दिसू लागतो. आपल्या चेहऱ्यावरचे सर्व डाग नाहीसे होतात आणि चेहरा खूप स्वच्छ दिसू लागतो.    * रुक्षपणापासून सुटकाथंडीत बहुतांश जणांची त्वचा रुक्ष होते. अशावेळी स्टीमिंग केल्यास त्वचेचा रुक्षपणा दूर होऊन चेहऱ्याची चकाकी वाढते. Also Read : ​BEAUTY : चेहऱ्यावरील सुरकुत्या टाळण्यासाठी !                    : घरगुती उपाय करा अन् स्किन उजाळा !