शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Beauty : केस गळती आणि पांढऱ्या केसांच्या समस्येवर हा आहे खास पॅक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 13:53 IST

या पॅकमुळे नुसती केस गळतीच थांबत नाही तर पांढऱ्या केसांची समस्याही दूर होते. शिवाय केस घनदाट होण्यास मदत होते.

पावसाळ्यात प्रत्येक व्यक्तीला कामानिमित्त बाहेर पडावे लागते. त्यात सेलिब्रिटींचे शूटिंग आलेच. बऱ्याचदा सेलेब्स शूटिंगदरम्यान किंवा बाहेर फिरताना पावसात भिजतात. पावसाच्या पाण्याचा परिणाम होऊन केस गळतीची समस्या उद्भवते. मात्र तरीही सेलेब्सचे केस नेहमी हेल्दी आणि मजबूत दिसतात. ही समस्या जास्त भेडसावू नये म्हणून सर्वच सेलेब्स केसांची विशेष काळजी घेतात. त्यात त्या विशेष घरगुती उपायांवर भर देतात. पावसाळ्यात आंबे सहज उपलब्ध होत असल्याने बहुतांश केस गळतीच्या समस्येवर मॅँगो (आंब्याचा) हेअर पॅक वापरण्यात येतो. या पॅकमुळे नुसती केस गळतीच थांबत नाही तर पांढऱ्या केसांची समस्याही दूर होते. शिवाय केस घनदाट होण्यास मदत होते. * मॅँगो हेअर पॅक बनविण्याची पद्धत आंब्याचा गर काढून पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये थोडी दही आणि एक चमच बदाम तेल टाकून पॅक तयार करा. या पॅकला केसांना लावून कारडे होऊ द्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. हा मॅँगो पॅक केसांना नैसर्गिकरित्या कंडिशनिंग करुन त्यांना मुळापासून मजबूत बनवतो. या मॅँगो हेअर पॅकमुळे केसांना आवश्यक पोषण मिळते. त्यामुळे केस हेल्दी होऊन केसांना चकाकी मिळते. याशिवाय आपणास केसांतील कोंड्याच्या समस्येवरही सुटका मिळते. या पॅकमध्ये विटॅमिन 'ए' आणि 'सी' असल्याने केस अवेळी पांढरे होत नाहीत. या पॅकचा वापर आठवडा जरी केला तरी आपणास याचा चांगला परिणाम दिसून येईल. विना खर्चाचा आणि नुकसानरहित हा उपाय आपणही घरच्या घरी केला तर आपले केस हेल्दी होण्यास मदत होईल. Also Read : ​HEALTH : पिकलेल्या केसांपासून मिळवा मुक्ती !                   : ​Beauty : दाढी-मिशीच्या पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी...!