शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

​Beauty : चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्याचे खास घरगुती उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST

चेहऱ्यावर पिंपल्स ची समस्या होत असेल तर आम्ही तुम्हाला काही सर्वात सोपे घरगुती उपाय सांगत आहोत. ज्यामुळे तुमची पिंपल्सची समस्या तर दूर होणारच शिवाय तुमचा चेहरासुद्धा तजेल राहील.

पिंपल्स तुमच्या चेहऱ्यावर, खांद्यावर, मानेवर आणि पाठीवर भलेमोठे दिसणारे डाग सोडून जातात. पिंपल्स फक्त त्वचेवर आलेली सूज आहे जी बॅक्टेरिया आणि पु ह्याने भरून जाते. सामान्यत: सुरुवातीला त्वचेवर एक गुलाबी ठिपका जसा दिसतो आणि मग नंतर शरीरावर काळे डाग बनून राहतात. जर तुम्हाला चेहऱ्यावर पिंपल्स ची समस्या होत असेल तर आम्ही तुम्हाला काही सर्वात सोपे घरगुती उपाय सांगत आहोत. ज्यामुळे तुमची पिंपल्सची समस्या तर दूर होणारच शिवाय तुमचा चेहरासुद्धा तजेल राहील.तुम्हांला माहितीच असेल पिंपल्स साठी बाजारात खूप सारी उत्पादने मिळतात पण त्या उत्पदनांमुळे साईड इफेक्ट होण्याची संभावना नाकारता येत नाही. कारण त्यामध्ये खूप हानिकारक रसायनं असतात ज्यामुळे तुमच्या चेहºयाला हानी पोहोचू शकते. पण घरगुती उपायच एकमेव उपचार आहे जे तुम्हांला कोणत्याही साईड इफेक्ट पासून वाचवू शकते.* शूगरस्क्रब : हे पिंपल्स दूर करण्याचा सर्वात सोपा आणि साधा उपाय आहे. यामुळे पिंपल्स पासून निर्माण झालेलं डाग स्वच्छ करण्यास आणि त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.प्रमाण : साखर ३ चमचा, दूध एक मोठा चमचा, मध एक चमचायांचे मिश्रण करा आणि आणि चेहऱ्यावर हे मिश्रण काही मिनिटांसाठी लावून ठेवा आणि पंधरा मिनिटांनी स्वच्छ पाण्याने चेहरा चांगला धुवा.* बेकिंग सोडा :तुम्हांला वाचून आश्चर्य होईल कि बेकिंग सोड्याने पिंपल्स चे डाग ठीक होऊ शकतात. बेकिंग सोडा चेहऱ्यावरील पिंपल्सची डाग हटवण्याचे काम करतो. हा एक सोपा उपाय आहे. प्रमाण : एक चमचा बेकिंग सोडा, पाण्याचे काही थेंब घेऊन मिश्रण तयार करा.हे मिश्रण ज्या ठिकाणी पिंपल्स आले आहेत तिथे लावा. हे ५ मिनिटापेक्षा जास्त वेळ ठेवू नका. चेहरा स्वच्छ पाण्याने साफ धुवून घ्या.* टॉमॅटो :टोमॅटो मध्ये व्हिटॅमिन ए आणि लाईकोपिन असते जी त्वचा ताजी ठेवण्यास मदत करते. व्हिटॅमिन ए त्वचा स्वच्छ आणि सुंदर बनवते. तसेच त्वचेच्या पेशी जलदगतीने वाढवण्यास मदत करते. चेहऱ्यावर टॅमोटोचा ताजागर  वाटून लावा आणि २० मिनिटं तसेच राहू द्या आणि नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने साफ धुवून घ्या. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक पाहाल. तुम्ही याबरोबर काकडीचे मिश्रण सुद्धा लावू शकता. यासोबत काकडीची पेस्ट बनवा आणि टॅमाटोचा रस मिसळा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर फेस मास्क च्या रूपात लावू शकता. हे मिश्रण अर्धा तास चेहऱ्यावर तसेच ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा साफ धुवून घ्या.* मध, हळद आणि दूध यांचे मिश्रण :एका वाटीत दोन मोठे चमचे मध आणि अर्धे चमचे हळद पावडर घ्या. दोन चमचे दूध आणि काही थेंब गुलाब पाणी घेऊन ह्या सर्वांचे मिश्रण बनवा. नंतर जिथे पिंपल्स आहेत अशा ठिकाणी लावून ठेवा. हे मिश्रण २० मिनिटं तसेच ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा साफ धुवून घ्या. १ आठवडा नियमित असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स कमी कमी होताना दिसतील.