शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

Beauty : ​गुलाब तेलाने खुलवा सौंदर्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST

गुलाबाच्या तेलात अँटी व्हायरल अवसादरोधी, अँटीसेप्टिक आणि अँस्ट्रिंजेंट गुण आढळतात. जाणून घेऊया गुलाबाच्या तेलाचे फायदे.

प्रदुषण तसेच वातावरणाचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो, त्यामुळे त्वचेसंदर्भात अनेक समस्या निर्माण होतात. यावर उपाय म्हणून आपण बरेच महागडे प्रयोग करतो, मात्र त्वचेच्या समस्यांवर गुलाबाचे तेल वरदान ठरु शकते. कारण गुलाबाच्या तेलात अँटी व्हायरल अवसादरोधी, अँटीसेप्टिक आणि अँस्ट्रिंजेंट गुण आढळतात. जाणून घेऊया गुलाबाच्या तेलाचे फायदे. * गुलाबाच्या तेलात अँटीआॅक्सीडेंट गुण आढळतात जे त्वचेहून फ्री रॅडिकल हटवतात. याने रोम छिद्रात घाण जमत नाही आणि त्वचा स्वच्छ राहण्यात मदत मिळते.*  गुलाबाच्या तेलात सूज कमी करणारे अँटीव्हायरस गुण असतात जे जळजळ आणि सुजेत फायदेशीर ठरतात. गुलाबाच्या तेलाचे काही थेंब जळजळत असलेल्या भागावर लावल्याने फायदा होतो. जळजळ कमी करण्यासाठी गुलाबाच्या तेलात नारळाचे तेल मिसळावे आणि या तेलाने जळत असलेल्या भांगेवर हलकी मालीश करावी.* गुलाबाच्या तेलाने पिंपल्स नाहीसे होतात आणि त्वचा डागरहित होते. यात अँटीव्हायरस आणि प्रतिजैविक गुण असल्यामुळे डाग आणि पिंपल होण्यापासून मुक्ती मिळते.* गुलाबाचं तेल त्वचेचा पीएच स्तर नियमित करतं त्यामुळे नैसर्गिकरीत्या त्वचेला नमी मिळते. आपण यासाठी नियमित क्रीममध्ये तेल मिसळून चेहºयावर लावू शकता.* यात अँस्ट्रिंजेंट गुण असल्याने हे चेहऱ्यावरील खोल झालेले छिद्र लहान करण्यात मदत करतं. ३० हून अधिक वय झाल्यावर गुलाब जलदेखील फायदेशीर ठरतं. याने पिंपल्स होण्याची शक्यताही कमी होते.* त्वचेला हायड्रेंट करण्यासाठी गुलाबाच्या तेलात जरा पाणी मिसळून घ्या. हे फाउंडेशन लावण्यापूर्वी लावा. याने चेहऱ्यावर बेस बनण्यात मदत मिळते. जोपर्यंत चेहरा तेल शोषून घेत नाही तोपर्यंत तेलाची मालीश करणे आवश्यक आहे.* गुलाबाच्या तेलाने रुक्ष, बेजना आणि सुरकुत्या पडलेल्या त्वचेवर लाभ होतो. गुलाबाच्या तेलाने मालीश केल्यावर वय कमी दिसू लागतं. याने चेहºयावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या नाहीशा होतात.* अनेक लोकांच्या डोळ्याखाली त्वचा रुक्ष असते. त्यावर गुलाबाचे तेल फायदेशीर ठरतं. याने कोरडेपणा दूर होऊन त्वचा नरम पडते.