शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

Beauty : सेलिब्रिटीसारखी परफेक्ट शेविंग हवीय? या आहेत खास ‘स्टेप्स’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 16:09 IST

शेविंग करण्याच्याही खास स्टेप्स आहेत, ज्या फॉलो केल्यास परफेक्ट शेविंग होते.

आपल्या आवडत्या अभिनेत्याचे अनुकरण आपण कळत-नकळत करीत असतो. त्याचे राहणीमान, त्याचे दिसणे, उठणे, बसणे एकंदरीत त्याच्या लाइफस्टाइलचे निरिक्षण करुन आपणही तसेच वागण्याचा प्रयत्न करीत असतो. विशेषत: पुरुष वर्ग आपल्या आवडत्या हिरोने शेविंग कशी केली आहे याचे निरिक्षण जास्त करतो. आज आम्ही याच विषयाची माहिती देत आहोत. सेलिब्रिटींसाठी त्यांचा लुक अतिशय महत्त्वाचा असतो, त्यामुळे ते शेविंग करताना खूपच काळजी घेतात. शेविंग करण्याच्याही खास स्टेप्स आहेत, ज्या फॉलो केल्यास परफेक्ट शेविंग होते. * स्टेप १शेविंग करण्याअगोदर चेहऱ्याला चांगल्या प्रकारे पाण्याने धुवून स्वच्छ करा. यामुळे जरी ब्लेड लागले तरी संक्रमण होण्याची भीती नसते. सोबतच आपण रफ एक्सफोलीएटिंग क्रीमने एक्सफोलीएटदेखील करु शकता. * स्टेप २दाढीला नरम करण्यासाठी फेसक्लॉथला कोमट पाण्यात भिजवून ३० सेकंदापर्यंत आपल्या दाढीवर ठेवा. यामुळे त्वचा आणि केस नरम होतात. * स्टेप ३हातावर शेविंग क्रीम घेऊन चेहऱ्यावर आणि गळ्यावर अपवॉर्ड सर्कुलर मोशनमध्ये चांगल्याप्रकारे लावा. ज्याठिकाणी केस आहेत त्याठिकाणी क्रीम लागेल याची काळजी घ्या. क्लोज आणि आरामदायक शेविंगसाठी नव्या रेजरचाच वापर करावा. * स्टेप ४गळ्यावरील शेविंग करण्यासाठी गळ्याच्या खालच्या भागापासून वरच्या बाजूने शेविंग करावे. याने रेजर बर्न आणि इनग्रोन हेअरची समस्या उद्भवत नाही. * स्टेप ५ क्लोजर शेविंगसाठी आपण आपल्या हाताने त्वचेला मुलायम करु शकता. * स्टेप ६प्रत्येक स्ट्रोकनंतर रेजरला धुणे विसरु नका, नाहीतर केसांमुळे ते जाम होऊ शकते. * स्टेप ७चेहऱ्यावरील अतिरिक्त शेविंग क्रीमला कोमट पाण्याने धुवावे. ज्याठिकाणी क्रीम लागलेली नसेल त्याठिकाणी पुन्हा रेजर ओले करुन शेविंग करा. * स्टेप ८शेविंगनंतर अल्कोहोलयुक्त आफ्टरशेवच्या ऐवजी अशा टोनरचा वापर करा, ज्यात विटॅमिन आणि ऐलोवेराचा अर्क असेल. शेविंग पूर्ण झाल्यानंतर मॉइस्चराइजर्सचा वापर करा. Also Read : ​Beauty : ​दाढी करण्यापूर्वी कोरफड लावल्यास होणारे फायदे जाणून व्हाल थक्क !                   : ​​YOUNGER LOOK : दाढी करण्यापूर्वी लिंबू लावा आणि तरुण दिसा !