शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Beauty : ​प्रसंगानुसार अशी असावी पुरुषांची परफेक्ट हेअरस्टाइल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 15:32 IST

आपली हेअरस्टाइल नेहमीच आकर्षक असावी, मात्र काही खास प्रसंगानुसार हेअरस्टाइल असेल तर अधिक उत्तम.

आपला लूक आणि सौंदर्य खुलविण्यासाठी हेअरस्टाइल खूप महत्त्वाची भूमिका बजावते. शिवाय आपला मूड बदलण्यासाठीदेखील नवी हेअरस्टाइल फायदेशीर असल्याचे बऱ्याच संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच सेलिब्रिटी काळानूसार नवनवीन हेअरस्टाइल बदलवत असतात. शिवाय चित्रपटात जशी त्यांची भूमिका असते, त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी आणि योग्य तो लूक मिळविण्यासाठी योग्य हेअरस्टाइल करताना दिसतात. बऱ्याचदा आपण आपल्या आवडत्या स्टारच्या हेअरस्टाइलचे अनुकरण करीत असतो. जसे स्टार्स हेअरस्टाइल बदलवतात, त्यानुसार मार्केटमध्ये नव्या हेअरस्टाइलचा ट्रेंड सुरु होतो आणि ती हेअरस्टाइल प्रसिद्ध होते.  काही लोक नेहमी एकच हेअरस्टाइल फॉलो करीत असतात, मात्र काही लोक जसा ट्रेंड बदलला तशी हेअरस्टाइल बदलतात. * काही खास प्रसंगांसाठी हेअरस्टाइलआपली हेअरस्टाइल नेहमीच आकर्षक असावी, मात्र काही खास प्रसंगानुसार हेअरस्टाइल असेल तर अधिक उत्तम. * इंटरव्यूसाठी खास हेअरस्टाइलजर आपण इंटरव्यूसाठी जात असाल अशा प्रसंगी आपला लूक गंभीर असावा. यावेळी आपली हेअरस्टाइल स्ट्रेट किंवा सिंपल असावी. सिंपल हेअरस्टाइलमध्ये सरळ जमलेले केस असावेत.   * पार्टीसाठी हेअरस्टाइलपार्टीमध्ये जास्तीत जास्त लोक ट्रेंडी लूकला पसंती देतात. काही लोक ड्रेसनुसार हेअरस्टाइलमध्ये बदल करतात. जर आपण कोट-पॅन्ट परिधान केले असेल तर जेल आणि सीरमसोबत स्ट्रेट लूक खूपच आकर्षक वाटेल. जिन्स आणि ब्लेजर असेल स्मोकी लूक दमदार वाटेल. * बाहेर फिरतानाची हेअरस्टाइलसध्या फंकी लूकची सर्वात जास्त क्रेझ आहे. जर आपण मित्राच्या बर्थडे पार्टीत किंवा फिरायला जात असाल तर फंकी लूक खूपच मजेदार वाटेल शिवाय यामुळे आपल्या केसांना वारंवार कंगवा करण्याचे टेन्शन नसेल. सर्वांच्या चेहऱ्याची ठेवण वेगवेगळी असते. यासाठी कोणत्याही हेअरस्टाइलची निवड करण्याअगोदर हे निश्चित करा की, कोणती हेअरस्टाइल आपल्या चेहऱ्यावर चांगली वाटेल. यासाठी आपण एक्सपर्टचेही मार्गदर्शन घेऊ शकता. Also Read : ​मुलांनो, अशी करा हेअर स्टाईल !