शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

Beauty : ​विना मेकअप अशा दिसतात आपल्या लाडक्या नायिका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 18:26 IST

आपण त्यांना विना मेकअप पाहिले तर कदाचित ओळखू शकणार नाही.

पडद्यावर स्टार्सचे सौंदर्य पाहून सर्वचजण थक्क होतात. मात्र लोकांना चकित करणारे त्यांचे सौंदर्य नैसर्गिक नसून मेकअप आर्टिस्टचे कौशल्य असते. जर आपण त्यांना विना मेकअप पाहिले तर कदाचित ओळखू शकणार नाही. कधी-कधी असे होते की, त्यांचा विना मेकअपचा चेहरा लोकांसमोर येतो आणि त्यावेळी त्यांना ओळखणेदेखील कठीण होते. आज आम्ही आपणास आपल्या आवडत्या नायिकांचे असेच विना मेकअप फोटो दाखविणार आहोत.  * करीना कपूर करीना कपून विना मेकअप जरा विचित्रच दिसते. करीना विशेषत: जिमला विना मेकअपच जाते, त्याठिकाणी तिचा सुंदर चेहरा खूपच वेगळा दिसतो.  * बिपाशा बासु बिपाशा बासु सध्या चित्रपटांपासून लांब आहे आणि तिचा पती करण सिंह ग्रोवरसोबत एन्जॉय करतेय. पडद्यावर बिपाशा खूपच सुंदर दिसते मात्र विना मेकअप तिचा लुक खूपच विचित्र दिसतो.   * कंगना रानावत कंगनादेखील बऱ्याचदा विना मेकअप कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ती तर विना मेकअप आजारी पडल्यासारखीच दिसते.   * जॅकलिन फर्नांडीस जॅकलिनचा हॉट लुक तर प्रत्येकाला घायाळ करतो. मात्र जॅकलिनदेखील विना मेकअप खराब दिसते.   * सोनम कपूर  बॉलिवूडची फॅशनिष्टा सोनम कपूर विशेषत: परफेक्ट लुकमध्ये दिसते. मात्र कधी-कधी ती देखील विना मेकअप कॅमेºयात कैद होत असते. तिचा विना मेकअप लुक तर न पाहण्यासारखाच असतो.  * ऐश्वर्या राय बच्चन ऐश्वर्याचा लूक तर नेहमी पाहण्यासारखाच असतो. तिने केलेला मेकअप तर तिच्या सौंदर्यात अजून भर टाकतो. मात्र कधी-कधी तीदेखील विना मेकअप मीडियाच्या नजरेत कैद होते.