शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

​Beauty : करिना कपूरने केस गळतीची समस्या अशी केली दूर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 17:37 IST

करिनाने बरेच उपाय केले ज्यामुळे तिची केस गळतीची समस्या दूर झाली. जाणून घेऊया करिनाने काय उपाय केले.

सध्या दिवसेंदिवस केस गळतीची समस्या वाढतच असून महिला असो वा पुरुष दोघांनाही ही समस्या मोठ्या प्रमाणात सतावत आहे. या समस्येचे मुख्य कारण म्हणजे खराब जीवनशैली, अपौष्टिक खाणे, प्रदूषित वातावरण आणि हार्माेनल बदल होय. महिलांचे के स विशेषत: प्रेग्नन्सीनंतर जास्त गळण्यास सुरूवात होते. बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस करिना कपूरही प्रेग्नन्सीनंतर केस गळतीच्या समस्येने त्रस्त होती. याचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या लाइव्ह इंटरव्यू मध्ये केला. वातावरणाच्या बदलाने असे होत आहे की, अन्य कारणाने हे तिला समजत नव्हते, मात्र हा अनुभव खूपच वाईट असल्याने तिने सांगितले.  या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी करिनाने आपल्या आहारात मोठा बदल केला, ज्यामुळे तिला आराम मिळाला. याव्यतिरिक्त तिने बरेच उपाय केले ज्यामुळे तिची केस गळतीची समस्या दूर झाली. जाणून घेऊया करिनाने काय उपाय केले.  * केस गळतीपासून सुटका मिळण्यासाठी रोज मसाज करणे आवश्यक आहे. आपण घरी किंवा पार्लरमध्ये जाऊन हेड मसाज करु शकता.  * आपल्या दिनचर्येत नारळाचा समावेश करावा. नारळापासून बनलेले पदार्थांचे सेवन करु श्कता. यामुळे केस गळती तर थांबेल शिवाय अकाळी केस पांढरे होणे थांबतील.  * काळे तीळदेखील केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. काळे तीळचा वापर आपण दाळ किंवा भाज्यांमध्ये टाकून सेवन करू शकता.  * डायटमध्ये चिप्स आणि चिया पुडिंग्सचा समावेश अजिबात नको. यामुळे केसांना अजिबात पोषकत्त्व मिळत नसून हानी पोहचते आणि केस गळती होते. करिना कपूरच्या या टिप्स आपणही फॉलो केल्यास केस गळतीची समस्या दूर होईल. Also Read : ​Beauty : ​दाट व मजबूत केसांसाठी "हे" आहेत अगदी सोपे उपाय !                   : ​Beauty : डोक्यावर नवे केस हवे असल्यास या तेलाचा असा करा वापर !