शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
3
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
4
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
5
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
6
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
8
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
9
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
10
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
11
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
12
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
13
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
14
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
15
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
16
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
17
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
18
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
19
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
20
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार

BEAUTY : लिपस्टिक कसे लावाल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 18:39 IST

महिलांचे सौंदर्य वाढविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे लिपस्टिक होय. मग एखादी छोटी पार्टी असो की, मोठा कार्यक्रम तिथे जाण्यासाठी मेकअपसह लिपस्टिक आवर्जून लावली जाते.

महिलांचे सौंदर्य वाढविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे लिपस्टिक होय. मग एखादी छोटी पार्टी असो की, मोठा कार्यक्रम तिथे जाण्यासाठी मेकअपसह लिपस्टिक आवर्जून लावली जाते. मात्र लिपस्टिक लावण्याच्याही काही पद्धती असतात, त्या जाणून घेऊया. जाड किंवा लांब ओठ असणाऱ्यानी लिपस्टिक लावताना विशेष काळजी घ्यायला हवी. आपले ओठ जाड असतील तर लिप लायनरच्या मदतीने बारीक, अरूंद आऊटलाईन काढून घ्यावी. अन्यथा ओठ खूप जाड दिसतात. लांब ओठ असलेल्यांनी जाडसर आऊटलाईन काढावी. याचप्रमाणे आऊटलाईन काढताना योग्य काळजी घ्यावी. आऊटलाईनसाठी वापरण्याचा रंग फिका असावा. प्रसंगाला साजेसा आणि तुमच्या कपड्यांवर शोभून दिसेल असाच रंग निवडा. जर गडद रंगाचे लिपस्टिक असेल तर हलक्या रंगाचे लाईनर असावे.आजकाल अनेकजणी क्रीम बेस लिपस्टिक लावणे पसंत करतात. हे सुंदर व ट्रेंडी दिसते. हे दीर्घकाळ फ्रेश दिसते. लिपस्टिक विविध रंगात उपलब्ध असतातपरंतु ते वापरताना अधिक सतर्क राहणे आवश्यक असते. जर लिपस्टिक तुमच्या ओठांची ठेवण व त्वचेच्या रंगाला शोभत नसेल तर ते विचित्र दिसते. तोच रंग वापरण्याऐवजी नियमितपणे रंग बदलवा. लिपस्टिक जास्त काळ टिकण्यासाठी एक मिनिटाने ओठांना आईसक्रीम लावा. असे केल्याने लिपस्टिक जास्त काळ टिकून राहील.