शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Beauty : सावळ्या त्वचेची आता चिंता नको, मेकअप करताना या ‘५’ गोष्टींवर द्या लक्ष !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 15:08 IST

आपलीही त्वचा सावळी असेल तर आम्ही आपणास काही मेकअप टिप्स देत आहोत ज्याद्वारे आपला लुक नक्कीच परफेक्ट दिसेल.

आपली त्वचा सेलिब्रिटींसारखी गोरी आणि सुंदर असावी असे प्रत्येक तरुणीचे स्वप्न असते, मात्र प्रत्येकाचीच त्वचा गोरी नसते. बऱ्याच मुली आपली सावळी त्वचा गोरी करण्यासाठी बरेच उपाय करतात, मात्र अपेक्षित लाभ मिळत नाही. आपलीही त्वचा सावळी असेल तर आम्ही आपणास काही मेकअप टिप्स देत आहोत ज्याद्वारे आपला लुक नक्कीच परफेक्ट दिसेल.* आय मेकअप  रात्रीच्या पार्टीसाठी जात असाल तर ब्राउन, कॉपर, बरगंडी, डार्क मेटॅलिक, ब्लू आणि पर्पलसारखे शेड्स आय शॅडोसाठी ट्राय करा. जर दिवसा एखादे फंक्शन असेल तर पिंक आणि ब्राउन आय शॅडो ट्राय करा.  * योग्य फाउंडेशनची निवड  आपल्या स्किन टोननुसारच फाउंडेशनची निवड करावी. आपल्या स्किन टोनला मॅच होईल असाच फाउंडेशन घ्यावा. जर आपण आपल्या स्किन टोनपेक्षा थोडा लाइट फाउंडेशन लावाल तर स्किनवर पॅचेस दिसू लागतील, ज्यामुळे लुक खराब दिसेल.  * ब्रॉन्जरचेहऱ्याला फ्रेश आणि ग्लोइंग लुक देण्यासाठी ब्रॉन्जर महत्त्वाचा घटक आहे. डार्क स्किन टोनसाठी नेहमी दोन शेड्स डार्क  ब्रॉन्जरची निवड करा. याला टेम्पल्सवर लावण्याबरोबर फोरहेडवरही वापर करा.* लिपस्टिक डार्क स्किन टोनवर कधीही लाइट लिपस्टिक लावू नका. डार्क स्किन टोनसाठी बेरी, बरगंडी, प्लम, पिंक, बेज आणि कॉफीमध्ये डार्क शेड्सची निवड करा. जर आपले ओठदेखील डार्क असतील तर लिप शेड लावण्याअगोदर थोडे फाउंडेशन लावावे.  * ब्लशसाठी कलर्स ब्लशसाठी अशा कलर्सचा वापर करावा जे सावळ्या स्किन टोनवर चांगले वाटतील. यासाठी  आॅरेंज, कॉरल ब्राउन, डार्क पीच, ब्रॉन्ज आणि रोज यासारखे शेड सावळ्या त्वचेवर परफेक्ट दिसतील.