शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Beauty : ​डेली शेविंग केल्यास होईल नुकसान, जाणून घ्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:04 IST

आपणही डेली शेविंग करत असाल तर होणाऱ्या या नुकसानाबाबत नक्कीच माहित असायला हवे.

बऱ्याचदा आपण सेलिब्रिटींसारखे सुंदर दिसावे म्हणून रोज शेविंग करतो. विशेषत: कॉलेज तरुण सेलेब्सचे अनुकरण करुन नेहमी शेविंग पार्लरमध्येच दिसतात. मात्र डेली शेविंग केल्याने त्वचेचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शेविंग करताना काही महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष द्यावे लागते, ज्यामुळे त्वचेवर वाईट परिणाम होणार नाहीत. त्यात शेविंग करताना घाई करु नये, नियमित शेविंग टाळावी, शेविंग करतेवेळी गार पाणी टाळावे, शिवाय स्वस्त क्रिमचा वापर करु नये. याव्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे तुमच्या त्वचेला इजा होणार नाही. जाणून घेऊया, शेविंग करताना काय काळजी घ्यावी.* रोज शेविंग केल्याने त्वचेचे नैसर्गिक आॅइल नष्ट होते, याचा परिणाम त्वचेवर होऊन त्वचा ड्राय होते आणि भविष्यात त्वचेवर लवकर सुरकुत्या पडू लागतात. त्यामुळे आठवड्यातून किमान ५ वेळाच शेविंग करावी. * बरेचजण शेविंगच्या अगोदर चेहरा गार पाण्याने धुतात. मात्र असे केल्याने पोर्स आकसतात ज्यामुळे शेविंग व्यवस्थित होत नाही. * शेविंग स्मूथ होण्यासाठी चेहरा कोमट पाण्याने धुवा आणि त्यानंतर ग्लिसरिनयुक्त मॉइश्चरायजर लावा. यामुळे शेविंग स्मूथ तर होईल शिवाय स्किनमध्ये जळजळ होणार नाही.  * शक्यतो शेविंगसाठी स्वस्त क्रीमचा वापर करु नका. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेची पोत खराब होते. त्वचेला हायड्रेट आणि मॉश्चर करणाऱ्या क्रीमचाच वापर करावा.* शेविंगनंतरची जळजळ टाळण्यासाठी हलक्या हातांनी करावी. यामुळे त्वचा कापण्याचीही भीती नसते. * शेविंग करण्याची पद्धत चुकली की, हेअर फॉलिक्सल डॅमेज होऊन चेहऱ्यावर पुरळ तयार होतात. हे टाळण्यासाठी दाढीच्या डायरेक्शनमध्ये शेविंग करावी. * प्रत्येक स्ट्रोकनंतर ब्लेड पाण्यात बुडवा, यामुळे पुढचा स्ट्रोक स्मूथ राहील. शिवाय ब्लेडचा स्मूथनेस टिकून राहतो. * शेविंगनंतर चेहऱ्यावर लोशन लावू नका. त्याऐवजी शेव बाम वापरु शकता. हा अल्कोहोल फ्री असल्याने त्याचे साइड इफेक्ट होत नाहीत. Also Read : ​BEAUTY TIPS : ​शेविंग करण्याअगोदर जाणून घ्या ‘या’ गोष्टी, नाहीतर होणार नुकसान !                   : ​Beauty : ​दाढी करण्यापूर्वी कोरफड लावल्यास होणारे फायदे जाणून व्हाल थक्क !