शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

​Beauty : पाठ आकर्षक दिसण्यासाठी अभिनेत्री घेतात ‘ही’ काळजी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2017 15:23 IST

पाठ आकर्षक दिसण्यासाठी खास टिप्स

शारीरिक सौंदर्य ही अभिनेत्रींची खरी ओळख. चेहरा, हात, पाय, मान तसेच पाठीचेही सौंदर्य टिकण्यासाठी त्या अतोनात प्रयत्न करतात आणि तशी मेहनतही घेतात. सध्या चित्रपटात असो की मालिका असो त्यात बहुतांश अभिनेत्र्या बॅकलेस ड्रेस परिधान करताना दिसत आहेत. त्यांचेच अनुकरण करीत महिलांमध्ये बॅकलेसची एक वेगळीच क्रेझ निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. मात्र महिला आणि तरुणी आपल्या चेहऱ्याची सुंदरता वाढविण्याकडे जास्त लक्ष देतात म्हणून त्यांच्या पाठीकडे दुर्लक्ष होते ज्यामुळे पाठ काळपट पडण्यास सुरुवात होते.विशेषत: अभिनेत्री असे होऊ देत नाही. ते आपल्या पाठीची परिपूर्ण काळजी घेतात. ज्यामुळे त्यांची पाठ आकर्षक व सुंदर दिसते आणि त्यांना बॅकलेस ड्रेस परिधान करण्यास काहीही अडचण येत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या सहाय्याने तुम्ही तुमची पाठ खुपच आकर्षक आणि सुंदर बनवू शकाल. * दररोज आंघोळ करताना आपली पाठ चांगल्या प्रकारे घासून साफ करावी, पाठ स्वच्छ करण्यासाठी सध्या मार्केटमध्ये हँडल असलेला ब्रशही उपलब्ध आहेत. त्याच्या सहाय्याने अगदी सहजच पाठ साफ आणि स्वच्छ करता येईल* दररोज आंघोळ केल्यानंतर आपल्या पाठीवर कोल्ड क्रीम किंवा मॉईश्चरायझर जरुर लावावे* पाठीवर काळे डाग पडले असल्यास त्यावर चंदन, आंबेहळद आणि जायफळ उगाळून लावावे. तसेच हळद आणि लिंबू एकत्र करुन हे मिश्रण लावल्यानेही त्वचेवर चमकदारपणा येईल.* आपली पाठ सुंदर आणि आकर्षक बनविण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी पाठीची मसाज करावी.