सुंदर पाय दिसायला हवेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 19:30 IST
पुरुषांच्या पायावरील सेव्हिंग म्हटले तर आपल्याला वेगळे वाटते.
सुंदर पाय दिसायला हवेत
परंतु, अनेकजण चांगल्या दिसण्यासाठी अशा गोष्टीवर विश्वास करतात. कारण पायाच्या सेव्हींगमुळे पायांची इनग्रोन हेअर ची समस्या राहत नाही.इंग्रोन हेअर हे त्वचातून चांगल्या प्रकारे बाहेर येत नाही. त्यामुळे त्वचाही चांगली दिसत नाही. त्याचा लवकर उपचार केला नाही तर लागण होण्याचीही मोठी भिती असते. सेव्हिंग करतांना जादा वेळ जातो. परंतु, हे सोपे असून, सेव्हिंग करण्याच्या अगोदर व नंतरलाही पायाला सक्रब लावावे. त्याचबरोर सेव्हिंग केल्यानंतर लोशन लावलाही विसरु नये. कारण की, सेव्हिंगमुळे पाय कोरडे होतात. वैक्सिंगचा परिणाम पायावर जादा वेळपर्यत राहतो. परंतु, त्यामुळे पाय हे खूप नरम होतात व इनग्रोन हेअरपासून मुक्तताही मिळते.