शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

​मेकअप करताना हे टाळाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 17:30 IST

आज प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे असे वाटते. यासाठी महागडी सौंदर्यप्रसाधने विकत घेऊन मेकअपही करतात. मात्र बऱ्याचदा या प्रसाधनांचा नेमका वापर कसा करायचा याची माहिती सर्वच महिलांना नसल्याने ही प्रसाधने वाया जातात किंवा केलेला मेकअप फारसा चांगला वाटत नाही.

आज प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे असे वाटते. यासाठी महागडी सौंदर्यप्रसाधने विकत घेऊन मेकअपही करतात. मात्र बऱ्याचदा या प्रसाधनांचा नेमका वापर कसा करायचा याची माहिती सर्वच महिलांना नसल्याने ही प्रसाधने वाया जातात किंवा केलेला मेकअप फारसा चांगला वाटत नाही. मुळात मेकअप करतेवेळी सौंदर्यप्रसाधनांचा योग्य वापर करण्याच्या काही पद्धती असतात. यावरुनच तुमचे सौंदर्य खुलते. यामुळे मेकअप करताना पुढील टिप्स अवश्य फॉलो करा...* आपण सौंदर्य खुलविण्यासाठी चेहऱ्याला पावडर लावतो, मात्र बऱ्याचदा ते चुकीच्या पद्धतीनेच लावले जाते. यामुळे ओठांच्या व डोळयांच्या भोवताली ही पावडर त्वचेच्या मूळ रंगाशी विसंगत दिसते. याऐवजी जर ब्रशरच्या मदतीने ट्रान्सक्युलंट पावडर लावली तर मात्र चेहऱ्याचा रंग एकसमान दिसण्यास मदत होते.* चेहऱ्याला चकाकी येण्यासाठी आपण बऱ्याचदा शिमर्स किंवा ब्लश चेहऱ्यावर लावतो. मात्र चुकीच्या पद्धतीने लावल्यास ते चेहऱ्यावर घट्ट बसतात, त्यामुळे थोड्या वेळाने मेकअप मधल्या त्रुटी स्पष्ट दिसू लागतात. * आयब्रो आकर्षक दिसण्यासाठी बऱ्याचदा आपण गडद रंगाची आयब्रो पेन्सिल वापरतो. मात्र त्यामुळे चेहऱ्यावरचे लक्ष हटून आयब्रोवरच लक्ष केंद्रित होते. आयब्रो नैसर्गिक दिसण्यासाठी शक्यतो फिकट रंगाची पेन्सिल वापरावी. * बऱ्याचदा ओठ आकर्षक दिसण्यासाठी गडद रंगाची लिपस्टिक वापरतो. त्यामुळे मात्र आपल्या सौंदयार्ला हवा तसा लूक मिळत नाही. यासाठी गडद लिपस्टिक लावण्याऐवजी फिक्या रंगाचे ग्लॉसी लिपस्टिक लावावे. यामुळे ओठ अधिक आकर्षक दिसतील.* डोळ्यांखालची वर्तुळे लपविण्यासाठी आपण बहुतांश आय ग्लीटर लावतो. मात्र त्याऐवजी मॅटे शॅडोजचा वापर करावा. यामुळे डोळयांखालील वर्तुळे लपले जातील व डोळे अधिकच सुंदर दिसतील.