शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

​साडी नेसताना या गोष्टी टाळा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 15:46 IST

साडीमध्ये एकही मुलगी सुंदर दिसणार नाही, असे होऊच शकत नाही. साडी हा असा पेहराव आहे, ज्यात प्रत्येक मुलीचे सौंदर्य खुलून दिसते. मात्र, साडी जर योग्य प्रकारे नेसली नाही किंवा साडी नेसल्यानंतर योग्य साधनांचा वापर केला नाही तर आपला लूक नक्कीच बिघडतो.

-रवीन्द्र मोरे साडीमध्ये एकही मुलगी सुंदर दिसणार नाही, असे होऊच शकत नाही. साडी हा असा पेहराव आहे, ज्यात प्रत्येक मुलीचे सौंदर्य खुलून दिसते. मात्र, साडी जर योग्य प्रकारे नेसली नाही किंवा साडी नेसल्यानंतर योग्य साधनांचा वापर केला नाही तर आपला लूक नक्कीच बिघडतो. यासाठी खाली दिलेल्या टिप्स फॉलो केल्यास आपण साडीत अजून सुंदर दिसाल. * जास्त सेफ्टी पिन्स टाळासाडी व्यवस्थित राहावी यासाठी बहुतेक मुली अनेक सेफ्टी पिन्स लावतात. जास्त पिना साडीवर चांगल्या दिसत नाहीत. यासाठी कमीत कमी सेफ्टी पिना लावा. * मोठी पर्स नकोसाडीवर मोठी पर्स अजिबात चांगली दिसत नाही. यामुळे आपणास मोठी पर्स अडकविण्याची गरज नाही. शिवाय मोठ्या पर्समुळे आपल्याला मॅनेज करण्यातसुध्दा अडचण येऊ शकते. यामुळे लहान पर्स सोबत ठेवा.* चुकीची सँडल किंवा चप्पल टाळाअनेक वेळा तरुणी कोणत्याही साडीवर कोणतेही फुटवेयर घालतात, असे करु नका. मॅचिंग फुटवेयरच घाला. असे नाही केले तर सर्व परिश्रम वाया जातील आणि ते चांगलेही दिसणार नाही.* विना फिटींगचे ब्लाऊज नकोसाडी नेसल्यावर लूज ब्लाऊज घालू नका. जास्तच फिटिंगचे ब्लाऊजसुध्दा चांगले दिसत नाही. योग्य फिटींगचे ब्लाऊजच साडीवर चांगले दिसतात. यामुळे तुम्ही आकर्षक दिसता आणि साडीही एकदम सुंदर दिसते. * फ्लेयर्ड पेटीकोट नको फ्लेयर्ड पेटीकोट घालू नका, जर तुम्हाला साडी घालण्याची सवय नसेल तर फिटिंगचे पेटीकोटच घाला, कारण यामध्ये तुम्ही खूप कंफर्टेबल फील करु शकता. * चमचम साडी टाळा साडी जेवढी डिसेंट आणि सोबर असेल तेवढीच चांगली दिसेल. भडक आणि चमचम साड्या बिलकुल चांगल्या दिसत नाही. साडी बरोबर योग्य ज्वेलरी घालणेही आवश्यक असते.   * ओव्हर मेकअप नको साडी नेसली म्हणजे जास्त मेकअप करणेच गरजेचे नसते. अनेक वेळा मुली साडी नेसतात आणि त्यावर भरभरून मेकअप करतात. परंतु यावर सिंपल अँड सोबर मेकअप चांगला दिसतो. यामुळे गॉर्जिअस लूक येतो.